Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FDI in Space Sector : अंतरीक्ष क्षेत्रात परदेशी गुंतवणूक वाढवण्याचा सरकारचा विचार

अंतरीक्ष क्षेत्रात आता परदेशी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकार आता सज्ज झाल्याचे चित्र आहे. अंतराळ क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीचे (Foreign Direct Investment) नियम आणखी सोपे आणि आकर्षक करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. याबाबतची माहिती उद्योग आणि अंतर्गत व्यापार (DPIIT) विभागाचे सचिव राजेश कुमार सिंग यांनी माध्यमांना दिली आहे.

Read More

FDI in Maharashtra : परकीय गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र अव्वलच; पहिल्या तिमाहीत राज्यात 36,634 कोटींची गुंतवणूक

अनेक विदेशी कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षांत महाराष्ट्रात तब्बल 1,18,422 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक झाली होती. त्यावेळी देखील देशातील इतर राज्यांच्या तुलनेत परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात महाराष्ट्र प्रथम स्थानी राहिला होता. आता या आर्थिक वर्षातही महाराष्ट्राने आपली आर्थिक विकासाला चालना देणारी परदेशी गुंतवणुकीची घौडदौड चालूच ठेवली आहे

Read More

India Investment FDI : 2023मध्ये ‘या’ क्षेत्रात होणार 10 अब्ज अमेरिकन डॉलरची ($ 10 Bill) गुंतवणूक 

भारतात पुढच्या वर्षी 2023 मध्ये भारतात ‘या’ क्षेत्रात 10 अब्ज अमेरिकन डॉलरची परकीय गुंतवणूक होईल असा अंदाज बँक ऑफ अमेरिकेनं वर्तवला आहे. इतकंच नाही तर विकसनशील देशांमध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात भारत सगळ्यात पुढे असेल असंही बँकेच्या अहवालात म्हटलं आहे.

Read More

FDI in India : भारतात थेट परकीय गुंतवणूक सुरूच, 2021-22मध्ये विक्रमी 84 अब्ज अमेरिकन डॉलरची परकीय गुंतवणूक 

2014-15 मध्ये देशात सुरू झालेला थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ त्यानंतरही सुरूच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पुढच्या वर्षीही हा ओघ सुरूच राहील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. अलीकडेच आपण रशियाकडून तेल आयात करताना व्यवहार भारतीय चलनामध्ये करण्याचा मानही मिळवला.

Read More