Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IBC कंपनी भारतात 1 बिलियन डॉलरचा इव्ही बॅटरी प्रकल्प उभारणार

इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रामध्ये भारतात परदेशी गुंतवणूक वाढत आहे. इंटरनॅशनल बॅटरी कंपनी (IBC) भारतामध्ये 1 बिलियन डॉलरचा प्रकल्प उभारणार आहे. कर्नाटक राज्यामध्ये 100 एकर जागा कंपनीने खरेदी केली आहे.

Read More

Panasonic Battery: भारतात बॅटरी निर्मितीमध्ये जपानची बलाढ्य कंपनी पॅनासॉनिक उतरणार

पॅनासॉनिक कंपनी भारतामध्ये बॅटरी निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यास इच्छुक आहे. टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, मर्सडिझ बेन्झ, ह्युंदाई आणि फोक्सवॅगन या कंपन्यांना पॅनासॉनिकद्वारे बॅटरीचा पुरवठा केला जाऊ शकतो. सध्या पॅनासॉनिक ही टेस्ला कंपनीला सर्वाधिक बॅटरी पुरवठा करते.

Read More

Investment in Maharashtra : राज्यात 40000 कोटींच्या प्रकल्पांना मान्यता; 1 लाख 20 हजार रोजगारांची निर्मिती होणार

राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिलेल्या गुंतवणुकीचे प्रकल्प हे प्रामुख्याने पुणे, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),नंदूरबार, अहमदनगर, रायगड, नवी मुंबई या भागात होणार आहेत. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूकही 40 हजार कोटी रुपये इतकी असले. या प्रकल्पांची निर्मिती झाल्यास राज्यात सुमारे 1 लाख 20 हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

Read More

EV Battery: हिंदी महासागरात निकेल, कोबाल्टचे मोठे साठे; EV कारच्या किंमती येतील आवाक्यात

इव्ही गाडीमधील महत्त्वाचा भाग म्हणजे बॅटरी. लिथियम-आयन बॅटरी तयार करण्यासाठी निकेल, कोबाल्ट या धातूंची गरज लागते. या धातुंचे मोठे साठे हिंदी महासागरात असून त्याचा वापराने भारत मालामाल होऊ शकतो. कमी खर्चात इव्ही बॅटरीची निर्मिती होऊन गाड्यांच्या किंमती आवाक्यात येतील.

Read More