Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

E20 पेट्रोल म्हणजे काय? नॉर्मल पेट्रोलपेक्षाही मिळते स्वस्त

भारत सरकारकडून E20 पेट्रोलचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. तसेच भारतीय बाजारपेठेत इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP)वर चालणारी वाहनेदेखील दाखल होत आहेत. यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचाही समावेश आहे. आज आपण E20 पेट्रोल म्हणजे काय आणि त्याचा वापराने इंधन खर्चामध्ये कशाप्रकारे बचत होणार आहे हे जाणून घेऊ..

Read More

Ethanol : 9 वर्षांत साखर कारखान्यांकडून केंद्राने केली 70,000 कोटींची इथेनॉल खरेदी

Ethanol : इथेनॉलचे उत्पादन वाढवणे आणि इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) चा वापर वाढवण्यासाठी जो कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी इथेनॉलचा पुरवठा करणे हे केंद्र सरकारचे उदिष्ट आहे. सरकारच्या इथेनॉल निर्मिती संदर्भातील धोरणाच्या बदलांमुळे मोलॅसिस-आधारित डिस्टिलरीजच्या क्षमतेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. 2014 मध्ये 215 कोटी लिटरवरून गेल्या 9 वर्षांमध्ये 811 कोटी लिटरपर्यंत इथेनॉल निर्मितीमध्ये वाढ झाली आहे.

Read More

Ethanol Price Hike : पेट्रोल, डिझेलनंतर आता इथेनॉलनही महागलं! केंद्र सरकारच्या अहवालात नेमकं काय?

Ethanol Price Hike : पेट्रोलमध्ये मिसळलं जाणारं इथेनॉलही महाग करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल हा एक उपक्रम आहे. याअंतर्गत ऑइल मार्केटिंग कंपन्यांना इथेनॉल पुरवलं जातं. आता याचा पुरवठा आधीच्या दरापेक्षा अधिक किंमतीमध्ये केला जाणार आहे.

Read More

Ethanol Blended Petrol: श्रीलंका आणि बांग्लादेशाने भारतातून इथेनॉल आयात करण्यासाठी दाखवली उत्सुकता

Ethanol Blended Petrol: बांग्लादेश आणि श्रीलंका हे दोन्ही देश पेट्रोलमध्ये इथेनॉल एकत्र करण्यासाठी इथेनॉलची आयात करतात. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाल्यावर भारताकडून इथेनॉल आयात करण्यास त्यांनी उत्सुकता दाखवली आहे.

Read More