Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

राज्याच्या आर्थिक विकासदरात 6.8 टक्के वाढीची अपेक्षा; तर राज्यावर 6.49 लाख कोटींचे कर्ज

Maharashtra Economic Survey 2022-23: राज्याच्या 2022-23चा आर्थिक पाहणी अहवालातील (Maharashtra Economic Survey 2022-23) अंदाजानुसार राज्याच्या आर्थिक विकासदरात 6.8 टक्क्यांनी तर देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर 7.0 टक्क्याने वाढणे अपेक्षित आहे. तर राज्यावर 6,49,699 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

Read More

Economic Survey 2023: विमा योजनांवर क्लेम पेमेंट वाढले, आयुष्मान विमा योजनांच्या लाभार्थ्यांना फायदा

Economic Survey 2023: आर्थिक सर्वेक्षण 2023 नुसार, विविध सरकारी विमा योजनांमध्ये वेगाने प्रगती नोंदवण्यात आली आहे. आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री वय वंदना योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यांच्या यशाचे प्रमाण वाढले आहे.

Read More

Economic Survey 2023: बेरोजगारीचा दर घटाला, या कारणांमुळे होत आहे रोजगारात वाढ

Economic Survey 2023: आर्थिक वर्ष 2023-24 साठी सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा अंदाज 6 ते 6.8 टक्के आहे. देशातील बेरोजगारीची स्थिती सुधारत आहे. बेरोजगारी घटली आहे, असे आर्थिक सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. ही घट होण्यामागचे कारण काय ते समजून घेऊयात.

Read More

Economic Survey 2023: सरकार लागू करणार ग्रीन हायड्रोजन पॉलिसी, 2047 पर्यंत एनर्जी फ्री होण्याचे ध्येय

Economic Survey 2023: सरकारने पर्यावरण संरक्षण आणि विकास अशी सांगड घालण्यासाठी विविध प्रयत्न आणि प्रयोग सरकारमार्फत केले जाणार आहेत. डीकार्बोनायझेशनसाठी खाजगी भांडवल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, तसेच येत्या काळात ग्रीन हायड्रोजन पॉलिसी लागू केली जाणार आहे. तसेच 2047 पर्यंत ऊर्जा स्वातंत्र राष्ट्र बनवण्याचा निर्धार सरकारने केला आहे.

Read More

Economic Survey 2023: सर्व्हिस सेक्टरला मिळाली गती, विकास दर 7.8 टक्क्यांवरुन 8.4 टक्क्यांवर पोहोचला

Economic Survey 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आर्थिक सर्वेक्षण 2022-23 सादर केले. आर्थिक सर्वेक्षणानुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताच्या सेवा क्षेत्राचा विकास दर 8.4 टक्के आहे. तसेच येत्या कालात सेवा क्षेत्र अधिक वेग धरण्याची चिन्हे आहेत.

Read More