Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Drone Destination आयपीओ आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; 11 जुलैपर्यंत करता येणार गुंतवणूक

IPO Investment: आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज चांगली बातमी आहे. एकतर IdeaForge Technology कंपनीचे आज दमदार किमतीत लिस्टिंग झाले. तर दुसरीकडे आज आणखी एका कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले झाला आहे. तो आहे, ड्रोन डेस्टिनेशन (Drone Destination IPO). गुंतवणूकदार 11 जुलैपर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात प्रति शेअर्स किंमत, लॉट साईज आणि लिस्टिंगची तारीख.

Read More

Drones manufacturing : भारत बनणार जागतिक ड्रोन हब? सरकारनं दिलं 30 कोटी रुपयांचं अनुदान

Drone manufacturing : नागरी उड्डाण मंत्रालयानं ड्रोन आणि ड्रोन घटकांच्या निर्मितीसाठी भरीव रक्कम देऊ केली आहे. पीएलआय (Production Linked Incentive Scheme) योजनेच्या अंतर्गत 2022-23 या आर्थिक वर्षात 23 लाभार्थ्यांना जवळपास 30 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. यासंबंधीचं एक निवेदन काढण्यात आलं. त्यात ही माहिती सविस्तर देण्यात आली आहे.

Read More

Drone Insurance: घर-गाडी प्रमाणे ड्रोनचा विमा देखील काढला जाऊ शकतो, जाणून घ्या माहिती

अत्यावश्यक वस्तूंची ने-आण करण्यासाठी ड्रोनचा वापर होत असेल तर त्याची जबाबदारी आणि सुरक्षा कोण घेणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विमा कंपनी ड्रोनचा विमा उतरवते का? कुठले संरक्षण याद्वारे ग्राहकाला मिळते हे आपण जाणून घेऊयात.

Read More

Drone industry: भारतामध्ये ड्रोन इंडस्ट्री वाढण्यामागील कारण काय?

डिजिटल क्रांतीमुळे बाजारामध्ये दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहेत. ग्राहकांना चांगली सुविधा देण्याचा कंपन्या कायमच विचार करत असतात. मागील काही वर्षात भारतामध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

Read More