Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ajay Banga: जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेकडून नामांकन मिळालेल्या अजय बंगा यांच्याबद्दल, या 10 गोष्टी जाणून घ्या

Know About Ajay Banga: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (joe biden) यांनी मास्टरकार्डचे माजी सीईओ 'अजय बंगा' यांची जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिफारस केली आहे. जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास (David Malpass) हे जूनमध्ये पदावरून पायउतार होणार आहेत. त्यामुळे या पदासाठी अजय बंगा (Ajay Banga) यांच्या नावाला प्राधान्य दिले जात आहे. या निमित्ताने त्यांच्याबद्दल 10 गोष्टी जाणून घेऊयात.

Read More

Donald Trump on Facebook : डोनाल्ड ट्रम्प दोन वर्षांनी फेसबुकवर परतले

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना पुन्हा एकदा फेसबुकवर त्यांचे म्हणणे मांडता येणार आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामची मूळ कंपनी मेटाने डोनाल्ड ट्रम्प यांचे फेसबुकवरील खाते पुन्हा सुरु केले आहे. यावर डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले? ते पाहूया.

Read More

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नीने करोडोंची संपत्ती घर सांभाळणाऱ्या नैनी यांना दिली, मात्र ट्रम्प यांना काहीच हक्क दिले नाही

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांंची पूर्व पत्नी इव्हाना यांचे मागील वर्षी जुलैमध्ये निधन झाले. त्यांनी मृत्यूपत्रात आपली करोडोंची संपत्ती ट्रम्प नाही, तर घर सांभाळणाऱ्या नैनी डोरोथी यांच्यासह आणखी कोणाच्या नावावर, किती संपत्ती केली याबाबत जाणून घेवुयात.

Read More

US Midterm Elections Result 2022: मध्यावधी निवडणुकीत डेमॉक्रॅटिक पक्षाची सरशी, रिपब्लिकन पक्षाच्या घोडदौडीला ब्रेक

US Midterm Elections Joe Biden has expressed relief :अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये जोरदार मुसंडी मारणाऱ्या रिपब्लिकन पक्षाची विजयी घोडदौडीला अखेर ब्रेक लागला. मध्यावधीमध्ये सत्ता परिवर्तनाचे रिपब्लिकन पक्षाचे स्वप्न भंगले. त्यांना 207 जागांवर समाधान मानावे लागले. (US Midterm Election Result 2022)

Read More

US Midterm Elections Result 2022 : रिपब्लिकन पक्षाची मुसंडी, डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय

US Midterm Elections Result 2022 : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. एकूण 435 जांगापैकील 371 जागांचे निकाल लागले आहेत. बुधवारी 9 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सिनेटच्या 371 जागांपैकी 199 जागांवर रिपब्लिकन उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

Read More