Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Volvo Cars: व्होल्वो कंपनीचा मोठा निर्णय! 2024 पर्यंत डिझेल गाड्यांची निर्मिती थांबवणार

भविष्यात फक्त इलेक्ट्रिक कार निर्मिती करणार असल्याचे व्होल्वोने म्हटले आहे. 2019 पर्यंत जगभरात व्होल्वोने ज्या कार विकल्या त्यात डिझेल इंजिनवर आधारित कार सर्वाधिक होत्या. मात्र, पुढील 3 वर्षात डिझेल कारचे एकूण विक्रीतील प्रमाण फक्त 8.9 टक्क्यांवर आले. 2024 पासून कंपनी डिझेल कारची निर्मिती पूर्णपणे थांबवणार आहे.

Read More

Diesel Vehicles Ban: प्रदूषणाचे कारण पुढे करत डिझेल वाहनांवर बंदी? केंद्र सरकारची स्ट्रॅटेजी, कंपन्यांना धडकी

Diesel Vehicles Ban: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डिझेलवरील मोटारींवर बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे वाहन उद्योग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. वाहन उत्पादकांनी गडकरी यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Read More

Ban on Diesel Vehicles: डिझेल वाहनांवर बंदी नाहीच,पेट्रोलियम मंत्रालयाने केले स्पष्ट

यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘हरित ऊर्जा’ प्रकल्पाची घोषणा केली होती.देशातील प्रदूषणाच्या समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालल्या आहेत, त्याचा थेट परिणाम आता हवामान बदलावर देखील पाहायला मिळतो आहे. या सगळ्यांचा विचार करून सरकारी समितीने चारचाकी डीझेल वाहनांवर बंदी घालावी असा प्रस्ताव सरकारकडे दिला होता...

Read More

Petrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर; SMS द्वारे जाणून घ्या रोजचा भाव

Petrol Diesel Price Today : 2 फेब्रुवारीलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील काही आघाडीच्या क्रूड ऑइल क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांनी त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल व डीजेलच्या नवीन दरांची घोषणा केली आहे.

Read More

Explained : Windfall Tax काय आहे? तेल कंपन्यांकडून हा कर सरकार का वसूल करतं?

2021-22 च्या अर्थसंकल्पात विंडफॉल कराचा (Windfall Tax) प्रस्ताव आला तेव्हा सरकारचा अंदाज होता यातून 65,000 कोटी रुपयांच्या महसूलाचा (Government Revenue). तेल कंपन्या कमावत असलेल्या नफ्यातून काही हिस्सा सरकार या कराच्या रुपाने वसूल करत असते.

Read More