Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LIC Maturity Amount: एलआयसी मॅच्युरिटी रक्कम कशी चेक करावी?

LIC Maturity Amount: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) पॉलिसी देशात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. एलआयसी विविध कॅटेगरीसाठी पॉलिसी चालवते. याद्वारे तुम्ही भविष्यासाठी चांगली रक्कम वाचवू शकता. एलआयसी परिपक्व झाल्यानंतर जी रक्कम मिळते, ती एलआयसी मॅच्युरिटी रक्कम कशी चेक करावी? ते जाणून घेऊया.

Read More

Claim Settlement Ratio: विम्याची रक्कम पॉलिसीधारकांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यात इन्शुरन्स कंपन्या यशस्वी

Claim Settlement Ratio: तुम्ही जर नवीन इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्याचा किंवा सध्या सुरू असलेली पॉलिसी नूतनीकरण (Renew) करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी इन्शुरन्सचा प्रीमियम आणि कव्हरेजबरोबरच कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशोसुद्धा तपासून घेणे गरजेचे आहे.

Read More

Types of Deaths Not Covered by Insurance: कोणत्या प्रकारचे मृत्यू इन्शुरन्समध्ये संरक्षित नाहीत?

Types of Deaths Not Covered by Insurance: लाईफ इन्शुरन्स कंपनी सर्व प्रकारचे मृत्यू जरी कव्हर करत असली, तरीदेखील काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये क्लेम नाकारण्याचा अधिकार देखील इन्शुररला आहे. त्यामुळे जाणून घ्या कोणत्या प्रकारचे मृत्यू लाईफ इन्शुरन्समध्ये संरक्षित नाहीत.

Read More

LIC Claim Settlement: इन्शुरन्स क्लेमध्ये 'LIC' बेस्ट! आयुर्विमा महामंडळाकडून 98% मृत्यू दाव्यांमध्ये वारसांना भरपाई

मृत्यूचे दावे निकाली काढण्यामध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाने इतर विमा कंपन्यांच्या तुलनेत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये एलआयसीने 96% मृत्यूचे दावे निकाली काढले असून वारसांना भरपाई दिली आहे.

Read More

Health Insurance Claim Process : जाणून घ्या हेल्थ इन्शुरन्स क्लेमची प्रक्रिया!

Health Insurance Claim Process : पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यानंतर पॉलिसीमधील नामनिर्देशित नॉमिनीने किंवा त्याच्या कायदेशीर वारसाने इन्शुरन्स कंपनीला तात्काळ कळवून डेथ क्लेमसाठी दावा दाखल करावा लागतो.

Read More