Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी, महागाई भत्त्यात होतेय सातत्यानं वाढ; पाहा संपूर्ण आकडेवारी...

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मागच्या काही काळापासून महागाई भत्त्यात सातत्यानं वाढ होतेय. तर हीच परिस्थिती पुढेही राहणार आहे. महागाई गगनाला भिडत आहे. अशावेळी सर्वसामान्य नागरिक हैराण असला तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांची मात्र चांदी आहे. सरकार सातत्यानं महागाई भत्त्यात वाढ करत असल्याचं दिसतंय.

Read More

DA Hike News: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वाढीव महागाई भत्ता (DA) जाहीर! सरकारने दिली होळीची भेट

DA latest news today 2023: केंद्रीय कर्मचाऱ्यांना होळीची भेट मिळाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने डीए (DA) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. यावेळी केंद्र सरकारच्या वतीने महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

Read More

DA & DR Allowance: सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मिळणारा डीए - डीआर भत्ता नेमका कसला असतो?

DA & DR Allowance: सातव्या वेतन आयोगानुसार केंद्र सरकारने मागील वर्षी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) 17 टक्क्यांवरून 28 टक्के केला होता. पेन्शनधारकांच्या डीआर (Dearness relief) मध्येही वाढ करण्यात आली आहे. सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाईपासून वाचवण्यासाठी भत्ता देते. वाढत्या महागाईमुळे त्यात वाढ करावी लागली आहे.

Read More

Dearness allowance : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या’ तारखेला ठरणार    

Dearness allowance : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक महत्त्वाची बातमी आहे. वर्षं 2023 च्या पहिल्या सहामाहीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांना नेमका किती महागाई भत्ता मिळेल हे 31 जानेवारीला स्पष्ट होणार आहे. महागाई भत्ता ठरवण्याचं सरकारचं गणित समजून घेऊया…

Read More

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, जाणून घ्या किती बदल होणार?

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA - Dearness Allowance) मार्च 2023 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार पेन्शनधारकांसाठी महागाई सवलत (DR – Dearness Relief) देखील वाढवू शकते.

Read More