Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

TRAI : मोबाईल कंपन्यांचे एसएमएस, कॉलिंगमधून उत्पन्न घटले; तर इंटरनेट डेटामुळे 10 पटीने वाढले

गेल्या 10 वर्षात मोबाईल कंपन्यांना फोन कॉल्सच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात 94 टक्के आणि एसएमएसच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात 80 टक्क्यांनी घट झाली आहे. या ऐवजी आता मोबाईल कंपन्यांना इंटरनेट डेटाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात 10 पटीने वाढ झाली असल्याचे ट्रायच्या अहवालात (TRAI Report) म्हटले आहे.

Read More

Internet Facility : दुर्गम भागातही मिळणार इंटरनेट कनेक्शनची सुविधा, सरकारची खास योजना

Internet Facility : सरकारने अशी योजना तयार केली आहे, ज्यामुळे दुर्गम भागात इंटरनेट उपलब्ध होणार आहे. यासोबतच लोकांना हायस्पीड इंटरनेटचा लाभही मिळणार आहे. जाणून घेऊया ती योजना कोणती?

Read More

Airtel data plan : एअरटेलचा ग्राहकांना धक्का, जास्त डेटासाठी द्यावे लागणार जास्तीचे पैसे

Airtel data plan : एअरटेलनं आपल्या ग्राहकांना धक्का दिलाय. डेटासाठीचे पॅकेज दर वाढवल्यानं आता ग्राहकांना अतिरिक्त डेटासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर बोजा पडणार आहे. भारतातले डेटा पॅकचे दर प्रति जीबीच्या आधारावर जगात सर्वात कमी आहेत. त्यामुळे मूल्यांकन हे एक आव्हान आहे.

Read More

Electricity Bill कमी करायंच असेल तर WiFi कसं वापराल?

Electricity Bill Hacks : घरी WiFi असेल तर आपले मोबाईलही त्याला जोडलेले असल्यामुळे राऊटर पूर्ण वेळ सुरू राहतो. अलीकडे लोक घरातूनही काम करत आहेत. त्यामुळे WiFi चा उपयोग होत असला तरी वीज बिलही वाढतं. WiFi मुळे नेमकं किती बिल वाढतं आणि ते कमी करण्यासाठी काय करावं?

Read More

AC with WiFi: एअर कंडिशनर विथ वायफाय ही संकल्पना काय आहे?

AC with WiFi: आधीपासून चालत आलेल्या एसीपेक्षा स्मार्ट एसी हा एक चांगला पर्याय असू शकतो. वाय-फायच्या मदतीने ते कुठूनही नियंत्रित करता येत नाही तर व्हॉईस असिस्टंट सारख्या सुविधांनाचाही आनंद घेता येतो. तर जाणून घेऊया, एअर कंडिशनर विथ वायफाय ही संकल्पना काय आहे?

Read More

Data theft: डेटा चोरी म्हणजे नक्की काय? चिनी अॅप असं काय करतात?

इंटरनेटवर सेव्ह असलेल्या तुमच्या माहितीचा कंपन्यांकडून गैरवापर केला जातो. तुमच्या परवानगीशिवाय तुमची संवदेनशील माहिती इतर कंपन्यांना विकली जाते. जसे, की तुमचा मोबाईल नंबर, इमेल आयडी, आधार कार्ड यासारखी माहिती दुसऱ्या कंपन्यांना विकली जाते. यातून तुमच्या माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते. अनेक वेळा डेटा हॅकही होतो. त्यामुळे तुमची माहिती सुरक्षित राहत नाही.

Read More