Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mustard Price fall : मोहरीची किंमत घसरली! किमतीने वर्षभरातील नीचांक गाठल्यामुळे शेतकरी चिंतेत

Mustard Price fall: गेल्या काही दिवसात मोहरीच्या किमतीत मोठी घसरण बघायला मिळाली आहे. मोहरीचा भाव मिनीमम सेलिंग प्राइस (MSP) किमतीच्या खाली आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED) सारख्या सरकारी संस्थांनी मोहरीची खरेदी करण्यास आणि एमएसपीचे रक्षण करण्यास सांगितले आहे.

Read More

Milk Prices Hike: भारतात दुधाची दरवाढ कायम; 'या' कारणामुळे महागले दूध

Milk Prices Hike in India: गेल्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये भारतात दुधाच्या दरात (Milk Price) सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दुधाच्या दरात झालेली वाढ ही 6 वर्षातली सर्वात मोठी वाढ आहे. वर्ष 2022मध्ये दुधाच्या दरात एकूण 8 रुपये वाढ झाली आहे

Read More

Turmeric Price Fall : हळद उद्योगावर मंदीचे सावट, या कारणांमुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत हळदीच्या किंमतीत घसरण

Turmeric Rates: गेल्या वर्षाच्या तुलनेने देशात हळदीचे (Turmeric) उत्पादन अधिक होताना दिसत आहे.मात्र हळदीच्या किमतीत मोठी घट होतांना आपल्याला दिसत आहे. सरकारी आकडेवारी (Govt Data of Turmeric Rates) बघितली तर या वेळी मंडईंमध्ये हळदीच आवक पूर्वीपेक्षा जास्त आहे, याचा अर्थ देशात हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. मग तरीही बाजारात हळद उद्योगावर मंदीचे सावट का आहे? यावर एक नजर टाकुया.

Read More

Crude skids below $80: क्रू़ड ऑइल स्वस्त,एका बॅरलचा भाव 80 डॉलरखाली घसरला, पेट्रोल-डिझेल दर कपातीची शक्यता

Crude skids below $80: कच्च्या तेलाचा भाव 80 डॉलर खाली घसरला आहे.कमॉडिटी बाजारात क्रूड ऑइलने रशिया-युक्रेन युद्धापूर्वीची पातळी गाठली आहे. याचा फायदा भारताला होणार आहे. यामुळे तेलाच्या आयातीचा खर्च कमी होईल. तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली जाण्याची शक्यता आहे.

Read More