Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गॅस इंधन तयार करण्यास आणि इतर गोष्टींवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकारने तयार केले 6000 कोटींचे बजेट

Coal Gasification: देशात कोळश्यापासून गॅस इंधन तयार करण्याच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार 6,000 कोटी रुपयांच्या योजनेचा विचार करत आहे. कोळश्यापासून गॅस इंधन निर्मिती केल्यास नैसर्गिक वायू, मिथेनॉल आणि इतर आवश्यक उत्पादनांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि कोळसा क्षेत्रात क्रांती होईल अशी भूमिका सरकारने मांडली आहे.

Read More

Coal India Employee Increment: कोल इंडियातील कर्मचाऱ्यांची दिवाळी, वेतन 25% भरघोस वाढीची कंपनीची घोषणा

Salary Of Coal India Employees: कोल इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने 2.38 लाख नॉन-एक्झिक्युटिव्ह कर्मचाऱ्यांसोबत, वेतन सुधारणा करार केला असल्याचे सांगण्यात आले आहे. या करारानंतर कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होणार असल्याची माहिती आहे.

Read More

India Coal Production High: भारतातील कोळसा उत्पादनात 8.67% वाढ; सरकार आयात कमी करणार

India Coal Production High: सध्या देशभरात रेल्वेचे जाळे विस्तारण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज निर्मितीसाठी कोळशाची गरज आहे. सरकार कोळशाची आयात कमी करण्यासाठी प्रयत्न करत असून उत्पादनावर भर देत आहे. एप्रिल 2023 दरम्यान कोळसा उत्पादनात 8.67 % वाढ झाल्याचे कोळसा मंत्रालयाने (Ministry of Coal) सांगितले आहे.

Read More

Coal Auction: एमएसटीसी या महिन्यात 132 कोळसा खाणींचा लिलाव करणार, जाणून घ्या कोणत्या राज्यात आहेत कोळसा खाणी

Coal Auction: सीएमडीने स्पष्ट केले की MSTC केवळ कोळसा खाणींची यादी आणि कोळसा मंत्रालयाने प्रदान केलेल्या संबंधित सूचनांनुसार लिलाव करते. यासोबतच त्यांनी बोलीदारांना बोलीशी संबंधित सर्व अधिसूचना वाचण्याची सूचना केली आहे.

Read More

Mission Disinvestment: मोदी सरकार पुन्हा एकदा सरकारी कंपन्यांमध्ये हिस्सा विक्रीचा धडाका लावणार

Mission Disinvestment: चालू वर्षासाठी केंद्र सरकारने 65000 कोटींचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र पहिल्या सहामाहित या उद्देशापैकी निम्मे टार्गेट देखील पूर्ण झालेले नाही. सरकारला आता उर्वरित चार महिन्यांत 'मिशन डिसइन्व्हेंस्टमेंट'ला चालना द्यावी लागणार आहे.

Read More