Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Meta AI Chatbots: मेटा कंपनी सेलिब्रिटींना अवघ्या काही तासांचे देते कोट्यवधी रुपये, जाणून घ्या कारण

Meta AI Chatbots: मेटा कंपनीचा सीईओ मार्क झुकेरबर्ग (Meta CEO Mark Zukerberg) याने सप्टेंबरमध्ये चॅटजीपीटीप्रमाणेच आपल्या प्लॅटफॉर्मवर एआय व्हर्च्युअल कॅरेक्टर आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार येत्या काही दिवसात मेटा कंपनीच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर 8 नवीन आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील व्हर्च्युअल पर्सनॅलिटी पाहायला मिळतील.

Read More

Personal Loan: पर्सनल लोन घेताना Chat GPT ची होऊ शकते मदत? कसे ते पाहा

जर तुम्हाला पर्सनल लोन घ्यायचे असेल तर विविध लोन ऑफर इंटरनेटवर चेक कराव्या लागतील. मात्र, एकाच ठिकाणी सर्व ऑफरची माहिती मिळणार नाही. मात्र, Chat GPT तुम्हाला निवडक लोन ऑफर तेही तुमच्या गरजेनुसार दाखवू शकतो.

Read More

Bing Search Engine: मायक्रोसॉफ्ट Bing सर्च इंजिन Chat GPT फिचरसह लाँच; 48 तासांत 1 मिलियन सबस्क्रायबर

गुगल सर्च इंजिन जगभरात सर्वाधिक वापरले जाते. त्यामानाने मायक्रोसॉफ्ट Bing चे युझर्स कमी आहेत. मात्र, आता मायक्रोसॉफ्टने बिंग सर्च इंजिमध्ये चॅट जीपीटी हे फिचर अॅड केल्याने ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे. इंटरनेटवरील सर्चचा अनुभव Chat GPT मुळे अधिक चांगला होणार आहे.

Read More

Google Bard Chatboat: अवघड प्रश्नाचं उत्तरही चुटकीसरशी मिळणार; गुगलच्या 'Bard' चॅटबॉटने तुमचं काम होईल सोपं

गुगल कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन 'बार्ड' चॅटबॉट (Google Bard Chatboat) तयार केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हा चॅटबॉट तुम्हाला पडलेल्या किचकट प्रश्नांची उत्तरेही सहज देऊ शकणार आहे. गिटार शिकणे सोपं आहे की अवघड? असा प्रश्न जरी तुम्ही चॅटबॉटला विचारला तरी त्याकडून तुम्हाला सोप्या शब्दात उत्तर मिळेल.

Read More