Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Camlin: मराठी माणसाने सुरु केलेल्या सर्वात लोकप्रिय स्टेशनरी ब्रँडची गोष्ट

सर्वात लोकप्रिय स्टेशनरी ब्रँडपैकी एक असलेल्या कॅम्लिनची स्थापना एका मराठी माणसाने केली आहे. आज कॅम्लिनमध्ये जपानी कंपनीची देखील भागीदारी आहे.

Read More

Bharat Forge: जाणून घ्या पुण्यातून सुरू झालेल्या सर्वात मोठ्या फोर्जिंग कंपनीचा इतिहास

1961 मध्ये पुण्यात स्थापना झालेली भारत फोर्ज लिमिटेड ही आज देशातील सर्वात मोठ्या फोर्जिंग कंपनीपैकी एक आहे. कंपनी एअरोस्पेसपासून ते डिफेन्ससह अनेक क्षेत्रात काम करते.

Read More

कमी गुंतवणूक जास्त फायदा! 2024 मध्ये सुरू करू शकता ‘हे’ 10 सर्वोत्तम व्यवसाय, पाहा लिस्ट

अनेकांना भांडवलाच्या कमतरतेमुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करणे शक्य होत नाही. परंतु, काही व्यवसाय असे आहेत, जे अगदी कमी गुंतवणूक करून सुरू करता येतील.

Read More

Airbus Aircraft : टाटांना मिळाले एअरबस विमानांवर 'मेक इन इंडिया' दरवाजे बसवण्याचे कंत्राट

Make In India : टाटा कंपनी निर्मित दरवाजे आता एअरबस विमानात बसवले जाणार आहेत. हे 'मेड इन इंडिया' दरवाजे टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड म्हणजेच TASL द्वारे बनवले जातील. यासाठी एअरबस आणि टाटा अॅडव्हान्स सिस्टीम्स लिमिटेड यांच्यात करार करण्यात आला आहे. TASL त्यांच्या हैदराबाद येथील अत्याधुनिक कारखान्यात हे दरवाजे तयार करेल.

Read More