Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bernard Arnault : जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती निवृत्तीच्या विचारात; कंपनीचा उत्तराधिकारी नेमण्यासाठी मुलांचे ऑडिशन्स

Bernard Arnault : अतिशय साधी राहणीमान असलेले बर्नार्ड आरनॉल्ट आता आपला उत्तराधिकारी नेमण्याच्या तयारीत आहेत. याचा अर्थ ते लवकरच निवृत्ती घेणार असं नाही. मात्र,ते स्वत: क्रियाशील असेपर्यंत आपल्या मुलांना कंपनीची संपूर्ण जबाबदारी घेण्यासाठी, त्यादिशेने घडविण्याची तयारी आरनॉल्ट यांनी सुरू केली आहे.

Read More

Elon Musk To Tesla Employees : ‘शेअर बाजारातील पडझडीकडे सध्या लक्ष देऊ नका’ 

Elon Musk To Tesla Employees : टेस्ला कंपनीच्या शेअरमध्ये 2022 मध्ये 70% ची घसरण झाली आहे. तिच्याकडे लक्ष न देता उत्पादन आणि बाजारपेठेत पुरवठा वाढवण्यावर लक्ष द्या असं आवाहन आता टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल लिहून केलं आहे

Read More

Gautam Adani on Ambani : ‘धीरुभाईंकडून उद्योगाची प्रेरणा घेतली’

Gautam Adani on Ambani : अदानी उद्योगसमुहाचे संस्थापक गौतम अदानी यांनी रिलायन्स समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्याबद्दलच्या भावना एका मुलाखतीत व्यक्त केल्या आहेत. आपण धीरुभाईंकडून प्रेरणा घेतो, असं ते म्हणतायत

Read More

Elon Musk Net Worth : मस्क यांच्या मालमत्तेत दोन वर्षांतली सगळ्यात मोठी घसरण

Elon Musk Net Worth : टेस्ला आणि ट्विटर कंपन्यांचे मालक एलॉन मस्क यांच्या एकूण मालमत्तेत सातत्याने घट होत आहे. आणि आता ब्लूमबर्गच्या रिअरटाईम इन्डेक्समध्ये त्यांची मालमत्ता 147 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी घसरली आहे. आणि गंमत म्हणजे, गेल्या वर्षभरात त्यांनी जितके पैसे कमावले, त्यापेक्षा जास्त गमावले आहेत.

Read More

Elon Musk : मस्क यांची श्रीमंतांच्या यादीत घसरण कशामुळे झाली?     

Musk's Rise & Fall : अमेरिकेतील एक अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अलीकडेच जगात सगळ्यात श्रीमंत व्यक्तीचा आपला मान गमावला. त्यांना मागे टाकून बर्नाड आरनॉल्ट (Bernard Arnault) आता अव्वल स्थानावर आले आहेत. ब्लूमबर्ग तसंच फोर्ब्स अशा दोन्ही यादींमध्ये मस्क यांची पिछेहाट झाली आहे. मस्क यांच्यावर ही वेळ का आली पाहूया…

Read More