Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बांधकामाची गुणवत्ता तपासण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर

हाँगकाँग विद्यापीठातील (The University of Hong Kong - HKU) आर्किटेक्चरल रिसर्च टीमने विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल इमारतीच्या कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली तयार केली. या प्रणालीला ई-इन्स्पेक्शन 2.0 (E-Inspection 2.0) असे नाव दिले आहे.

Read More

Green cryptocurrency: ग्रीन क्रिप्टोकरन्सीद्वारे कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचे लक्ष्य

जागतिक सरासरी तापमानवाढीचा झपाट्याने वाढणारा दर हा मानवनिर्मित आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत, ग्रीन क्रिप्टोकरन्सी (Green cryptocurrency) हा त्याचाच एक भाग आहे.

Read More

मोबाईल बँकिंगचे भवितव्य: मोबाईल वर आरामात करा सारे बँक व्यवहार Mobile Banking Future Trends

नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करत बॅंका ग्राहकांना उत्तमोत्तम बॅंकिंग सुविधा देत आहेत. अॅप्सच्या मदतीने सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने होत आहेत. आज आपण मोबाइल बॅंकिंगमधील अशाच काही नाविन्यपूर्ण गोष्टी समजून घेणार आहोत.

Read More

ब्लॉकचेन म्हणजे काय? | What is Blockchain?

ब्लॉकचेन (Blockchain) एक शेअर्ड लेजर आहे जे व्यवसाय नेटवर्कमध्ये व्यवहार रेकॉर्ड करण्याची आणि मालमत्तेचा मागोवा घेण्याची प्रक्रिया सुलभ करते. ब्लॉकचेन तंत्रज्ञाना (Blockchain Technology) बाबत अधिक जाणून घ्या.

Read More