Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank of India's Nari Shakti: विम्यापासून ते मोफत क्रेडिट कार्डपर्यंत बचत खात्यांतर्गत मिळणारे ‘हे’ फायदे

बँक ऑफ इंडियाने उत्पन्नाचा वेगळा स्त्रोत असणाऱ्या महिलांसाठी ‘नारी शक्ती’ नावाने बचत खाते योजना सुरू केली आहे. हे खाते उघडणाऱ्या महिला खातेधारकांना अपघाती विम्यापासून ते क्रेडिट कार्डपर्यंत अनेक सुविधांचा फायदा मिळेल.

Read More

Bank of India चे Debit Card वापरत असाल तर जाणून घ्या अपडेट, नाही तर कार्ड होऊ शकते बंद!

बँकेच्या सूचनेनुसार खातेदारांना त्यांच्या चालू मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यासाठी ग्राहकांना त्यांच्या नजीकच्या बँक शाखेला भेट द्यावी लागणार आहे आणि त्यांच्या चालू मोबाईल क्रमांक लिंक करून घेता येणार आहे. अगदी कमी वेळात ही प्रक्रिया बँक कर्मचाऱ्यांद्वारे करून दिली जाणार आहे.

Read More

BOI FD Rate: बँक ऑफ इंडियाने एफडीवरील व्याजदरात केला फेरबदल, जाणून घ्या नवे व्याजदर

BOI FD Rate: आपल्या ग्राहकांसाठी बँक ऑफ इंडियाने त्यांच्या एफडीवरील व्याजदरात फेरबदल केला आहे. नवीन व्याजदरानुसार 7 दिवसापासून 10 वर्षापर्यंतच्या एफडीवर (FD) ग्राहकांना 3 ते 6 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. या निमित्ताने कोणत्या कालावधीसाठी किती व्याजदर दिला जात आहे, जाणून घेऊयात.

Read More

Bank of India Q3 Result: बँक ऑफ इंडियाचा नफा 12% वाढून 1151 कोटी झाला, बुडीत कर्जेही घटले!

Bank of India Q3 Results: बँक ऑफ इंडियाचे बुडित कर्ज 7.66 टक्क्यांपर्यंत खाली आले, गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत हा आकडा 10.46 टक्के होता तर यंदाच्या तिमाहीत 1.54 टक्क्यांनी अधिक नफा झाला आहे. या निकालातील अधिक तपशील पुढे वाचा.

Read More