Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

या कमी किमतीच्या कारमध्ये मिळतात Big Infotainment system

Big Infotainment system : ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचा सातत्याने विकास होत आहे. दर वर्षी काही नवीन वाहने बाजारात आणली जातात. जुन्या मॉडेल्सवरुन अनुभवातून कंपन्या नवीन वाहनामध्ये फीचर्स जोडतात आणि अपडेट करतात. असेच एक खास फीचर आहे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम. आजकाल काही कारमध्ये या फीचरला अपडेट केले जात आहे. आणि मोठ्या टचस्क्रीनवाल्या इंफोटेनमेंट सिस्टमला प्राधान्य दिले जात आहे.

Read More

Renault Price Hike: नवीन वर्षात रेनॉल्ट कंपनीच्या कार महागणार, जाणून घ्या सविस्तर

Renault Price Hike: फ्रेंच वाहन निर्मिती कंपनी रेनॉल्टने 2023 वर्षात सर्व श्रेणीतील वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. जानेवारी 2023 पासून नव्या किंमती लागू होतील. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती, पुरवठा साखळीचा अतिरिक्त खर्च, महागाई आणि आंतरराष्ट्रीय चलनातील अस्थिरता या कारणांमुळे किंमत वाढ करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. सरकारी नियम आणि अटींचे पालन हाही किंमत वाढ करण्यामागील

Read More

Share market returns : ऑटोमोबाईल सेक्टरने यावर्षी दिला ‘असा’ परतावा

वर्ष संपत आले आहे. या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाइल सेक्टरचा यावर्षीचा प्रवास आणि 2022 मध्ये किती परतावा (रिटर्न) दिला आहे, ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

India Two Wheeler Demand : टू-व्हीलर खरेदीदारांमध्ये महिला आणि तरुण आघाडीवर   

शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात टू-व्हीलरची विक्री जास्त आहे. आणि यात आघाडीवर आहेत महिला तसंच तरुण. CIRF-हायमार्क या संस्थेनं वाहन कर्जाचे आकडे आणि दुचाकी विक्रीचे आकडे संकलित करून हा अहवाल तयार केला आहे

Read More