Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Small Cap Funds investment: इक्विटी फंडातली गुंतवणूक मे महिन्यात निम्म्यावर, 'स्मॉल कॅप'कडे गुंतवणूकदारांचा ओघ

Small Cap Funds investment: इक्विटी फंडामधली गुंतवणूक कमी होत असल्याचं दिसून येत आहे. मे महिन्यात तर यातल्या गुंतवणुकीचं प्रमाण अक्षरश: निम्म्यावर आलं. दुसरीकडे स्मॉल कॅप चांगली कामगिरी करत आहेत. गुंतवणूकदार स्मॉल कॅपला पसंती देत असल्याचं दिसत आहे.

Read More

AMFI : म्युच्युअल फंडमध्ये 5.88 टक्के वाढ, पण वाढीची गती मंदावली

Mutual Funds :म्युच्युअल फंड मध्ये 2022 मध्ये 5.88 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र त्याच्या आधीच्या वर्षाशी तुलना केली तर या वाढीचे प्रमाण मंदावल्याचे दिसून येत आहे. अ‍ॅम्फीने याविषयी दिलेल्या आकडेवारीनुसार ही बाब स्पष्ट होत आहे.

Read More

Investment in Equity Funds : इक्विटी फंडातील गुंतवणूकीत सुधारणा

सक्रिय इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमधील निव्वळ गुंतवणूक डिसेंबरमध्ये वाढून रु. 7,300 कोटींवर पोहोचली आहे, जी नोव्हेंबरमधील 21 महिन्यांच्या नीचांकी रु. 2,260 कोटी होती. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (AMFI – Association of Mutual Fund in India) च्या आकडेवारीवरून ही माहिती प्राप्त झाली आहे.

Read More

Mutual fund मधील गुंतवणूकीने 40 लाख कोटींचा टप्पा ओलांडला

म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकीचे आकर्षण वाढताना दिसत आहे. इक्विटी आणि डेट फंडातील होत असणाऱ्या गुंतवणूकीमुळे म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्तेने 40 लाख कोटींचा टप्पा पार केला आहे.

Read More

SIP Fund Total AUM : SIP फंडांमधील गुंतवणुकीने मोडला आजवरचा रेकॉर्ड

SIP Fund Total AUM : किरकोळ गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतणुकीचा ओघ वाढला आहे. थेट शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याऐवजी म्युच्युअल फंडांत SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करण्याकडे कल वाढत आहे. ज्यामुळे SIP मधील एकूण गुंतवणूक रेकॉर्ड पातळीपर्यंत वाढली आहे.

Read More