Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dunzo Layoffs: बंगळुरूस्थित स्टार्टअप कंपनी 'डंझो' 300 कर्मचाऱ्यांना करणार बायबाय

Dunzo Layoffs: सध्या जागतिक आर्थिक मंदीचा फटका अनेक कंपन्यांना बसत आहे. त्यामुळे अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार स्टार्टअप कंपनी 'Dunzo'नेही 30 टक्के कर्मचाऱ्यांना कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Amazon : अॅमेझॉन मध्ये कर्मचारी कपात सुरुच, जाणून घ्या आणखी कोण-कोणत्या कंपनी आहेत सहभागी

Amazon Layoff : गेल्या अनेक दिवसांपासून मोठ-मोठ्या कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. यामध्ये अॅमेझॉन (Amazon) कंपनी देखील मागे नाही. आजही अॅमेझॉनने आपल्या गेमिंग विभागातील 100 कर्मचाऱ्यांना काढून टाकले असल्याचे वृत्त आहे.

Read More

Amazon layoff : अॅमेझॉनचा आणखी एक दणका, गेमिंग विभागातल्या 100 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

Amazon layoff : अॅमेझॉननं आपल्या कर्मचाऱ्यांना काढण्याचा सपाटा लावलाय. आता आणखी 100 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता कंपनीनं दाखवलाय. व्हिडिओ गेम डिव्हिडनमधल्या या सुमारे 100 कर्मचाऱ्यांना कंपनीनं काढून टाकलंय. यामुळे प्राइम गेमिंग, गेम ग्रोत आणि कंपनीच्या सॅन डिएगो स्टुडिओमधल्या कामगारांच्या रोजगारावर परिणाम झाला.

Read More

Amazon Layoff: आम्ही तुमच्याशी थेट बोलणारच होतो, पण... नोकरकपातीवर काय म्हणाले ॲमेझॉनचे सीईओ?

मागील वर्षी नोव्हेंबरपासून कंपनीने नोकर कपातीस सुरुवात केली आहे. आता पुन्हा 18 हजारांपेक्षा जास्त नोकरकपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी नोकरकपातीची घोषणा केली.

Read More