Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जुनं सोनं विकून नवं सोनं खरेदीकडे ग्राहकांचा कल
अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. भारतातील विविध राज्यात वेगवेगळ्या नावांनी हा सण साजरा केला जातो. या सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हिंदू परंपरेनुसार या दिवशी सोने खरेदी केली जाते. घरामध्ये सुख, शांती आणि भरभराट येण्यासाठी सुवर्ण खरेदी केली जाते. मात्र, यंदा भाववाढीमुळे ग्राहकांना सोने खरेदी करताना हात आखडता घ्यावा लागत आहे.
Read More