Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

DGCA Guidlines: आसन क्षमतेपेक्षा जास्त तिकिटांची विक्री करून विमान कंपन्यांकडून प्रवाशांची फसवणूक

DGCA Guidlines: दरवर्षी विविध प्रकारच्या आयडिया लढवून विमान कंपन्या पैशांची बचत करत आहेत. याबाबत विमान वाहतूक नियामक डीजीसीएने विमान कंपन्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. पण तरीही या विमान कंपन्या प्रवाशांची दिशाभूल करून त्यांचे आर्थिक नुकसान करत आहे.

Read More

Air India ChatGPT: एअर इंडियाच्या विमानांमध्ये ChatGPT; कंपनीची 200 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक

Air India ChatGPT: नुकतीच एअर इंडिया कंपनीने आपल्या विमानांमध्ये प्रवाशांना Chat GPT सेवेचा लाभ घेता येईल, अशी घोषणा केली. दरम्यान, एअर इंडियाने यापूर्वीच ग्राहकांसाठी Vihaan AI ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता कंपनी Chat GPT सेवेसाठी 200 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

Read More

Vistara - Air India Merger: ‘विस्तारा’चे एअर इंडियामध्ये विलिनीकरण होणार

Vistara - Air India Merger: सिंगापूर एअरलाइन्स (Singapore Airlines.)आणि टाटा सन्स यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘विस्तारा’ या कंपनीचे टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये विलिनीकरण करण्यात केले जाणार आहे. 2024 पर्यंत ही विलीनीकरण पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Read More

Tata Plans for Air India Merger : एअर इंडियाच्या पंखाना बळ देण्यासाठी टाटा समूहाने घेतला मोठा निर्णय

Tata Plans for Air India Merger : केंद्र सरकारकडून एअर इंडियाला खरेदी केल्यानंतर टाटा समूहाने या कंपनीच्या कार्यपद्धतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून टाटा ग्रुप एअर इंडियाच्या बाबतीत मोठा निर्णय घेणार आहे.

Read More