Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Advertising in Sport Event: मोठ्या स्पोर्ट्स इवेंटमध्ये कोट्यवधींची उलाढाल; जाहिरातींमागील अर्थकारण समजून घ्या?

क्रीडा स्पर्धांमध्ये जाहिरात करण्यासाठी कंपन्या पाण्यासारखा पैसा खर्च करतात. एकाच वेळी कोट्यवधी नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी अशा इव्हेंटचा कंपन्या पुरेपुर फायदा करून घेतात. यामागे मोठी आर्थिक उलाढाल असते. जी सर्वसामान्य नागरिकाच्या लक्षात येत नाही. खेळांच्या स्पर्धांसोबत जाहिरातींतून लोकांपर्यंत पोहचण्यासाठी विविध ब्रँड्समध्येही स्पर्धा लागलेली असते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Read More

Ad spending in India: जाहिरातींवरील खर्चात 15% वाढ होणार; प्रिंट, रेडिओलाही चांगले दिवस

टेलिकॉम, रिटेल, मीडिया, गेमिंग, फिनटेक कंपन्या, ट्रॅव्हल टुरिझम क्षेत्रातील कंपन्यांचा कल जास्त जाहिरात करण्यावर असल्याचा अंदाज अहवालात वर्तवला आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती भक्कम असली की कंपन्यांकडून जाहिरातींवर जास्त पैसे खर्च केले जातात. त्यामुळे चालू वर्षात जाहिरात क्षेत्र उभारी घेण्याची शक्यता आहे.

Read More

Disclaimer Guidelines for ads: जाहिरातींचे नियम झाले कठोर, नियम मोडल्यास किती रुपये दंड भरावा लागेल?

ASCI tightens disclaimer guidelines for advertisements: अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाने ऑडिओ आणि व्हिडिओ स्वरूपात जाहिरातीसह डिस्क्लेमर स्पष्टपणे प्रदर्शित करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. नियमांचे पालन न झाल्यास लाखो रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. संपूर्ण माहितीसाठी बातमी पूर्ण वाचा.

Read More

Go Digital! प्रिंट, टीव्हीला उतरती कळा, डिजिटल जाहिराती 'नंबर वन'

India’s Advertising Revenue: मागील काही वर्षात या जाहिरात क्षेत्राची वेगाने वाढ होत आहे. 2022 वर्षाअखेरीस जाहिरात क्षेत्राने कमावलेला महसूल 14.9 अब्ज डॉलर एवढा असेल असा अंदाज मीडिया क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या ग्रुपएम या कंपनीने वर्तवला आहे. एकूण जाहिरातीमधील डिजिटल जाहिरातींचा वाटा 48.8% असेल असा अंदाजही कंपनीने आपल्या अहवालात वर्तवला आहे.

Read More