Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ज्येष्ठ नागरिक योजना

आयसीआयसीआय प्रुडेन्शियलचा नवीन फंड ऑफर (NFO) सुरू, किमान गुंतवणूक फक्त ₹1,000

गुंतवणूकदारांसाठी आणखी एक गुंतवणुकीची संधी उपलब्ध झाली आहे. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने नवीन फंड ऑफर (NFO) बाजारात आणली आहे. हा ओपन-एंडेड इक्विटी फंड असून याला आयसीआयसीआय प्रुडेन्शियल कॉंग्लोमेरेट फंड असे नाव देण्यात आले आहे.

Read More

१ ऑक्टोबरपासून नवे नियम लागू – ट्रेन, UPI, NPS आणि गेमिंगमध्ये मोठे बदल!

१ ऑक्टोबर २०२५ पासून देशभरात अनेक महत्त्वाचे नवे नियम लागू होणार आहेत. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर होईल. चला पाहूया कोणते बदल होणार आहेत.

Read More

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024: ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये कसे मिळतील? वाचा

महाराष्ट्र सरकारद्वारे वयोश्री योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 65 वर्षांवरील नागरिकांना 3 हजार रुपये दिले जातील.

Read More

सरकार वृद्धांना दरमहिन्याला देत आहे निवृत्तीवेतन, जाणून घ्या कसा मिळेल या योजनेचा फायदा

केंद्र सरकारद्वारे 65 वर्षांवरील वृद्ध व्यक्तींसाठी खास निवृत्तीवेतन योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ कसा मिळू शकतो, त्याबाबत जाणून घ्या.

Read More

अटल पेन्शन योजना काय आहे? याचा तुम्हाला कसा मिळेल फायदा?

अटल पेन्शन योजनेंतर्गत वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारद्वारे दरमहिन्याला 5 हजार रुपये दिले जातात. या योजनेचा फायदा कसा घेऊ शकता, याबाबत जाणून घ्या.

Read More

FD Vs SCSS: ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती योजना फायदेशीर ठरू शकते?

Fixed Deposit Vs SCSS: आज आपण ज्येष्ठ नागिरकांना वेगवेगळ्या बँकांद्वारे मुदत ठेवींवर दिल्या जाणाऱ्या व्याजाबद्दल आणि सरकारच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर (Senior Citizen Saving Scheme-SCSS) मिळणाऱ्या परताव्याबाबात जाणून घेणार आहोत.

Read More

World Senior Citizen’s Day: 'या' पाच सरकारी योजना आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी, वाचा सविस्तर

आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आहे. प्रत्येक वर्षी 21 ऑगस्टला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन जगभरात साजरा केला जातो. समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि प्रत्येकाच्या जीवनात अनुभवाचा प्रकाश टाकणाऱ्या वृद्धांचा सन्मान करणे, हा या दिनाचा उद्देश आहे. चला तर मग सरकारने वृद्धांसाठी कोणत्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत, ते जाणून घेऊया.

Read More

Free Health Check Up: ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोनदा होणार मोफत आरोग्य तपासणी, महाराष्ट्र सरकारची योजना...

महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालये तसेच महानगरपालिका, नगरपालिका यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व रुग्णायलात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वय वर्षे साठ पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांची वर्षातून दोन वेळा आरोग्य तपासणी होणार आहे.

Read More

SCSS Account Closure: सिनियर सिटिझन सेव्हिंग खाते कधीही बंद करता येते का? किती दंड भरावा लागेल

सिनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम (SCSS) ही ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूक योजना आहे. या योजनेंतर्गत गुंतवणूकदार एकापेक्षा जास्त खातेही सुरू करू शकतो. SCSS खाते कधीही बंद करता येते का त्यासाठी किती दंड आकारला जातो, ते आपण या लेखात पाहूया.

Read More

SCSS Account: जास्त परताव्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी जुने SCSS खाते बंद करून नवं सुरू करावं का?

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) गुंतवणुकीवरील व्याजदर केंद्र सरकारने एप्रिल महिन्यापासून वाढवले आहेत. एप्रिल 2023 पासून गुंतवणूक करणाऱ्यांना 8.2% दराने परतावा मिळेल. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी जानेवारी 2022 ला SCSS योजनेत गुंतवणूक केली होती त्यांना 7.4% व्याजदराने परतावा मिळत आहे. जास्त परतावा मिळण्यासाठी जुने SCSS चे खाते बंद करून नवे खाते सुरू करावे का? असा सवाल ज्येष्ठ नागरिकांतून विचारला जात आहे.

Read More

BoI Shubh Arambh FD : ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी, बँक ऑफ इंडियाच्या शुभ आरंभ एफडी व्याजदरात बदल

BoI Shubh Arambh FD : बँक ऑफ इंडियानं (BoI) ज्येष्ठ नागरिकांसाठी शुभ आरंभ मुदत ठेव योजनेत काही बदल केले आहेत. याअंतर्गत मुदत ठेव व्याज दर नुकतेच सुधारित करण्यात आले आहेत. 7 दिवस ते 10 वर्ष या कालावधीसाठी व्याजदर दिला जातो.

Read More

Disadvantages of SCSS : ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करताय? फायद्याप्रमाणे तोटेही जाणून घ्या...

Disadvantages of SCSS : ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी बचतीची एक चांगली योजना आहे. मात्र फायद्याप्रमाणे या योजनेचे काही तोटेदेखील आहेत. हे तोटे किंवा या योजनेच्या संदर्भातल्या काही मर्यादा बँकेत किंवा पोस्ट ऑफीसमध्ये पैसे गुंतवण्याच्या आधीच माहीत असायला हव्या.

Read More