What is Micro Irrigation? सूक्ष्म सिंचन प्रणाली म्हणजे काय?
Micro Irrigation Scheme: भारतातील 70% जनता शेती हा व्यवसाय करतात. शेतीच्या वाढीसाठी आणि विकासासाठी पाणी हे एक अत्यंत आवश्यक स्त्रोत आहे. पाणीटंचाईच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान स्थापित केले गेले आहे, सूक्ष्म सिंचन प्रणाली म्हणजे काय? हे या लेखातून जाणून आपण जाणून घेणार आहोत.
Read More