Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Post Office Gram Suraksha Yojana: जाणून घ्या, पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजनेबद्दल

Post Office Gram Suraksha Yojana: अलिकडच्या काळात पोस्ट ऑफिसच्या (Post office)आधुनिकीकरणामुळे लोकांचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. जर तुम्हाला जोखीममुक्त गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना तुमच्यासाठी खूप मोलाची आहे, या योजनेची काय वैशिष्टे आहेत ते जाऊन घेण्यासाठी वाचा हा लेख.

Read More

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाची नवी संधी

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची नवी संधी मिळणार आहे, ती कशी? जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधी घेण्यासाठी तुम्हीही आहात का अपात्र? जाणून घ्या

PM Kisan Yojna: पंतप्रधान किसान सन्मान निधी घेणारे सात लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत. आता या शेतकऱ्यांकडून वसुली सुरू झाली आहे. आतापर्यंत २६ कोटींची वसुली झाली आहे. राज्यात सात लाखांहून अधिक शेतकरी आहेत ज्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा गैरफायदा घेतला आहे. तुम्ही सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहात का जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.

PM Svamitva Scheme: मालमत्तेचे हक्क, प्रॉपर्टी कार्ड आणि बरेच काही, जाणून घ्या PM स्वामित्व योजना

PM Samitva Scheme 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया या मिशनला चालना देण्यासाठी आणि देशातील नागरिकांना मालकी हक्क मिळवून देण्यासाठी पीएम स्वामित्व योजना 2022 योजना सुरू केली आहे, प्रधानमंत्री स्वामित्व योजनेंतर्गत अर्जदार नागरिकांना स्वतःची नोंदणी कशी करता येईल, अर्जाचे फायदे काय आणि अर्जाची प्रक्रिया काय असेल, अर्जदाराशी संबंधित सर्व माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

Tax Benefits For Women : कर बचतीच्या या टीप्स महिलांना माहित असायला हव्यात

What are the Tax Benefits For Women : महिला विविध माध्यमातून त्यांच्या इन्कम टॅक्समधील मोठी रक्कम वाचवू शकतात. प्रत्येकाकडे स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आरोग्य विमा असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे आरोग्य विमा असण्याचे आणखी एक कारण म्हणजे तुम्ही आरोग्य विम्यासाठी भरलेला प्रीमियम कर कपातीसाठी पात्र आहे.

EPF vs PPF - Which One is Better to Invest: ईपीएफ किंवा पीपीएफ गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला

EPF vs PPF - Which One is Better to Invest: ईपीएफ हा केवळ कर्मचारी वर्गासाठी उपलब्ध आहे तर स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी पीपीएफ एक चांगला पर्याय ठरु शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी 'ईपीएफओ'त आपला समावेश व्हावा, यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. ईपीएफओवरील व्याजदर दरवर्षी निश्चित करण्यात येतो. हा व्याजदर 7 ते 8.50 टक्क्यापर्यंत आहे. याचप्रमाणे एम्प्लॉयर किवा तुमची कंपनीही यात तुमच्या इतकाच आपला हिस्सा

Read More

Kisan Vikas Patra Yojna: शेतकरी विकास पत्र योजनेसाठी 'असा' करा अर्ज

KVP: शेतकरी विकास पत्र ही अशी सरकारी योजना आहे, जी तुम्हाला ठराविक कालावधीनंतर दुप्पट पैसे देते. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

Children's Day 2022: बालिका समृद्धी योजना, जाणून घ्या अटी आणि नियम!

Balika Samriddhi Yojana: सरकारकडून राबवण्यात येणारी बालिका समृद्धी योजना काय आहे? त्याचा उद्देश, फायदे, वैशिष्ट्ये, पात्रता, महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया जर तुम्हाला बालिका समृद्धी योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती मिळवायची असेल, तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Read More

Digital Life Certificate: निवृत्ती वेतनधारकांना द्यावा लागतो हयातीचा दाखला, जाणून घ्या सविस्तर

Digital Life Certificate: निवृत्ती वेतनधारकांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात ते हयात असल्याचे प्रमाणपत्र (Jeevan Pramaan) सादर करावे लागते, ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय करावे ते जाणून घ्या.

Read More

PM Kisan 13th Instalment : पीएम किसान योजनेचा 13 वा हप्ता कधी मिळणार, जाणून घ्या

PM Kisan 13th Instalment : PM Kisan Yojana 2019 मध्ये सुरू केली होती. तेव्हापासून या योजनेचे 12 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. आता शेतकरी 13 वा हप्ता कधी मिळणार याची वाट पाहत आहेत. हा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना केवायसी करायचीअंतिम तारीख ऑगस्ट 2022 होती. पण अजूनही काही शेतकऱ्यांचे केवायसी करायचे बाकी आहेत.

Read More