River Indie E-Scooter : इलेक्ट्रिक स्कूटर इंडी झाली लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये
बेंगळुरू स्थित ईव्ही स्टार्टअप रिव्हरने इंडी नावाची आपली पहिली ई-स्कूटर (e-scooter) लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
बेंगळुरू स्थित ईव्ही स्टार्टअप रिव्हरने इंडी नावाची आपली पहिली ई-स्कूटर (e-scooter) लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.
Read Moreमेडिक्लेममध्ये (Mediclaim) वेगवेगळ्या प्रकारचे वेटिंग पीरियड असतात. प्रतीक्षा कालावधी दरम्यान उपचाराचा खर्च समाविष्ट केला जात नाही. आज आपण वेटिंग पीरियड म्हणजे काय? तो कमी करण्याचा मार्ग पाहणार आहोत.
Read Moreप्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI – State Bank of India) च्या ग्राहकांना एसबीआय अधिकाऱ्याची तोतयागिरी करणाऱ्या बनावट संदेशाबद्दल सतर्क केले आहे.
Read Moreउन्हाळ्यात गारेगार हवा मिळावी म्हणून कुणी एसी घेतो तर कुणी एअर कूलर. कमी बजेटमध्ये चांगले एअर कुलर कोणते? (Air Cooler) एअर कूलरचे फायदे कोणते? हे आज आपण पाहूया.
Read MoreBest Tax Saving Options: तुम्ही स्वतःला नक्कीच विचारत असाल की तुम्ही भरत असलेल्या करांचे (Tax) प्रमाण कसे कमी करावे? कारण तुम्ही कर भरणे पूर्णपणे टाळू शकत नाही. काही मार्ग बघूया ज्याद्वारे तुम्ही तुमचा आयकर (Income Tax) वाचवू शकता.
Read Moreऔरंगाबाद महापालिकेच्या हद्दीत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या (Pradhan Mantri Awas Yojana) टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तीन कंत्राटदार कंपन्यांसह त्यांच्या 19 मालक-भागीदारांविरोधात औरंगाबादच्या सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read Moreजर काही कारणास्तव बिल्डरने तुमचे घर पूर्ण केले नाही किंवा तुम्हाला इतर काही कारणाने बुकिंग रद्द करावे लागले तर जीएसटी (GST) म्हणून दिलेल्या पैशांचे काय होणार? हे आज आपण पाहूया.
Read Moreरिलायन्स रिटेलने (Reliance Retail) शुक्रवारी मुंबईत पहिले फ्रीस्टँडिंग गॅप स्टोअर उघडण्याची घोषणा केली. रिलायन्स रिटेलने मुंबईत प्रसिद्ध अमेरिकन ब्रँड GAP चे पहिले फ्री-स्टँडिंग स्टोअर उघडले आहे.
Read Moreमारुती सुझुकी (Maruti Suzuki) आणि टोयोटा (Toyota) भारतीय बाजारपेठेत अधिक मजबूत हायब्रिड कार सादर करण्याचा विचार करत आहेत. एमएसआयएल (MSIL) पुढील आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी 3 नवीन मजबूत हायब्रिड कार लॉन्च करण्याते प्लॅनिंह करत आहेत.
Read Moreमारुतीने आपल्या हॅचबॅक कार इग्निस (IGNIS) च्या किमती वाढवल्या आहेत. ही किंमत किती रुपयांनी वाढवली आहे? आणि नवीन किंमत कधीपासून लागू झाली आहे? हे आपण पाहूया.
Read Moreविकेंद्रित बाजारपेठेत व्यवहार करून फायदा मिळवण्याच्या आशेने दररोज, अधिक गुंतवणूकदार सामील होतात. क्रिप्टो एक्सचेंजच्या वापराने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक (Investment in Cryptocurrencies) करणे सोपे झाले आहे. आज आपण भारतातील टॉप 10 क्रिप्टो एक्सचेंजेस बद्दल जाणून घेणार आहोत.
Read Moreआजकाल युआयडीएआय (UIDAI) च्या नावाने एक मेसेज सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सरकारने आधार कार्ड (Aadhar Card) वापरकर्त्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या मेसेजमागील खरं काय? ते पाहूया.
Read More