Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UPI Service: 'या' देशातील NRI करू शकतील UPI पेमेंट

ज्यांचे बँक खाते भारतात आहे मात्र ते परदेशात राहतात, अशा अनिवासी भारतीय नागरिकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI प्लॅटफॉर्मला काही अटींच्या अधीन राहून दहा देशांतील NRI (अनिवासी भारतीय) खातेधारकांना पेमेंट करण्याची परवानगी दिली आहे.

Read More

UPI Transactions: युपीआय पेमेंट्सने विक्रम, डिसेंबरमध्ये 782 कोटी व्यवहार झाले

UPI transactions touched a record: सध्या सर्वांच्याच हातात मोबाईल नाही, स्मार्टफोन असतो. ज्यामुळे अगदी कोणतेही काम सहज करता येते. विशेष म्हणजे, पेमेंट युपीआयद्वारे चटकन पेमेंट करता येते, सध्या हे पेमेंट गेटवे वापरण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतो. ज्यामुळे युपीआयद्वारे मोठ्या प्रमाणात व्यवहार होत आहेत.

Read More

UPI Transaction System Failure : नव वर्षाच्या स्वागतावेळीच युपीआय वापरकर्त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला

प्रचंड ऑनलाइन ट्रॅफिकमुळे, युपीआय (Unified Payments Interface) आधारित शेकडो पेमेंट अयशस्वी झाले आणि यामुळे हजारो खरेदीदारांना नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (New Year Eve) समस्यांना तोंड द्यावे लागले. याबाबत अनेक युजर्सने ट्विटरवर (Twitter) तक्रारसुद्धा केली.

Read More

UPI Trasaction Hit New Record in Dec 2022: यूपीआयने मोडला आजवरचा रेकॉर्ड, डिसेंबरमध्ये 782 कोटी व्यवहार

UPI Trasaction Hit New Record in Dec 2022: छोट्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरास सहज आणि सोपे असणाऱ्या युनिफाईड पेमेंट इंटरफेसवरुन (UPI)डिसेंबर महिन्यात रेकॉर्डब्रेक व्यवहार झाले आहेत. यूपीआयच्या माध्यमातून 782 कोटी व्यवहार झाले. यातून 12.8 लाख कोटींची उलाढाल झाली.

Read More

New Feature in UPI: आता पगार संपण्याचे टेन्शन नको, अन्य यूजर्सना देखील उपयुक्त ठरणार!

तुम्ही गुगल पे, फोन पे सारखी app वापरत असाल तर तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग बातमी आहे. UPI चे एक नवीन फीचर आलेय ज्यामुळे तुमचा पगार संपण्याचे टेन्शन कमी होणार आहे. तसेच अन्य यूजर्सना देखील याचा उपयोग होणार आहे. काय आहे हे फीचर ते जाणून घेऊया.

Read More

UPI Payment : ग्रामीण तसंच निम शहरी भागात युपीआय पेमेंट्समध्ये 650%ची भरघोस वाढ  

भारतात ऑनलाईन पेमेंट्सच्या प्रमाणात वाढ होतेय. पण, ही वाढ आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण आणि निम शहरी भागातही दिसून येतेय. एका सर्वेक्षणानुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत 2022च्या पहिल्या दहा महिन्यात ग्रामीण भागात युपीआय पेमेंट्सचं प्रमाण तब्बल 650% वाढलं आहे.

Read More

Digital Rupee Vs UPI App : डिजिटल रुपी आणि युपीआय अँप (गुगप पे, फोन पे, पेटीएम) यांच्यात नेमका काय फरक आहे?

रिझर्व्ह बँकेनं डिजिटल रुपी बाजारात आणल्यावर अनेक जण त्याची तुलना पेटीएम किंवा युपीआय अँपशी करत आहेत. पण, या दोन गोष्टी कशा वेगळ्या आहेत ते पाहूया…

Read More

UPI payment: UPI द्वारे केलेले पेमेंट जर दुसऱ्याच्या खात्यात गेले तर काय करावे?

UPI payment: UPI पेमेंट आता खूप सामान्य झाले आहे. मात्र, यात चूक झाली तर मोठा गोंधळ होतो. जर चुकीच्या खात्यात पैसे भरले गेले असतील तर पैसे परत मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. तेच पैसे परत मिळवण्यासाठी काय करू शकाल? हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

UPI Transactions Hit Record : ऑक्टोबर महिन्यात UPIने केला नवा रेकॉर्ड, 12.11 लाख कोटींचे झाले व्यवहार

UPI Transactions Hit Record : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयने गेल्या महिन्यातील डिजिटल व्यवहारांची माहिती दिली. गेल्या महिन्यात 678 कोटींहून अधिक व्यवहारांची नोंद झाली होती. यानंतर पुढच्या महिन्याभरात सुमारे 72 कोटी इतके अधिक व्यवहार पार पडले आहेत.

Read More