Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Redmi चा 'हा' स्वस्त फोन लवकरच भारतात लॉन्च होऊ शकतो, 128GB पर्यंत असेल स्टोरेज

Redmi 12C : बार्सिलोनामध्ये 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत होणाऱ्या MWC 2023 च्या आधी Redmi 12C भारतात लॉन्च केला जाईल, असे म्हटले जात आहे. हा नवीन फोन Redmi 10C चे अपग्रेडेड व्हर्जन असेल.

Read More

Oppo ने लॉन्च केला स्वस्त 5G स्मार्टफोन, जाणून घ्या त्याचे सर्व फीचर्स आणि किंमत

Oppo A56s : फोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी Mali G57 MC2 GPU आह. 8 GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज आहे.

Read More

Xiaomi 13 Pro: Xiaomi चा नवीन फ्लॅगशिप फोन भारतात दाखल होणार, काय असतील फीचर्स घ्या जाणून

Xiaomi ने Xiaomi 12S मालिकेतील कॅमेरा ट्यून करण्यासाठी गेल्या वर्षी Leica सोबत हातमिळवणी केली. Xiaomi 13 मालिकेसाठी भागीदारी आणखी वाढवण्यात आली आहे, ज्यात व्हॅनिला Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro स्मार्टफोनचा समावेश आहे.

Read More

iPhone 15: नव्या वर्षात लाँच होणाऱ्या iphone 15 चे फीचर्स काय आहेत?

Apple iPhone 15 Pro series launch: अॅपल लवकरच बाजारात, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्स हे फोन बाजारात आणणार आहे. या दोन्ही फोनचे फीचर्स काय असतील, त्यांची किंमत काय असेल या बाबी पुढे वाचा.

Read More

Oppo A78 5G मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर भारतात होऊ शकतो लॉन्च

Oppo A78 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आणि दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेलची असेल. फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध असेल.

Read More

Poco X5 Pro भारतात येण्यासाठी सज्ज, 12GB रॅम सह केला जाऊ शकतो लॉन्च

Poco X5 Pro भारतात जानेवारी 2023 च्या अखेरीस सादर केला जाईल. फोनचे फीचर्स Redmi Note 12 Speed Edition सारखे असतील. Redmi Note 12 स्पीड एडिशन अलीकडेच चीनमध्ये 1 हजार 699 चीनी युआन म्हणजेच सुमारे 20 हजार 200 रुपये किंमतीत सादर करण्यात आले आहे

Read More

Galaxy Unpacked 2023: Samsung च्या मेगा इव्हेंटची तारीख निश्चित, Galaxy S23 सीरिज होणार लॉन्च

Galaxy Unpacked 2023 : या सीरिजच्या Galaxy S23 आणि Galaxy S23+ सह 8 GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. Galaxy S23 Ultra 12 GB रॅम आणि 256 GB, 512 GB आणि 1 TB स्टोरेज मॉडेलमध्ये देऊ शकतो. .

Read More

Redmi K60 चे सर्व फीचर्स आणि किमत जाणून घ्या

Redmi K60 सिरीजची सुरुवातीची किंमत भारतात सुमारे 30 हजार रुपये असू शकते. Xiaomi ने Redmi Note 12 सीरीज लाँच करताना फोनच्या संभाव्य किंमतीबद्दल माहिती दिली आहे.

Read More

सर्वात पॉवरफूल प्रोसेसरसह OnePlus 11 5G लाँच, 100W फास्ट चार्जिंगही

OnePlus 11 5G अधिकृतपणे चीनमध्ये लॉन्च झाला आहे. OnePlus 11 5G Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आला आहे. हा सध्या बाजारात Android साठी सर्वात पॉवरफूल प्रोसेसर आहे. OnePlus 11 भारतात 7 जानेवारीला लॉन्च होणार आहे. OnePlus 11 5G व्यतिरिक्त, OnePlus ने OnePlus Buds Pro 2 देखील लॉन्च केला आहे.

Read More

CES 2023: स्मार्टफोन विसरा! Motorola चा ThinkPhone, टीझर रिलीज, मिळतील ही फीचर्स

CES 2023: कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES 2023) आणखी एक इंटरेस्टिंग प्रॉडक्ट बघायला मिळणार आहे. स्मार्टफोन ब्रँड Motorola लवकरच आपला नवीन बिझनेस-ग्रेड स्मार्टफोन ThinkPhone लॉन्च करणार आहे.

Read More

POCO C50 Smartphone : पोको C50 स्मार्टफोन आज भारतात झाला लॉंच, जाणून घेवूया किंमत आणि फीचर्स

गेल्या आठवड्यात, पोकोने एक नवीन C-सिरीज स्मार्टफोन - POCO C50 लॉन्च केला. तो आज भारतीय बाजारात POCO C50 लाँच झाला आहे. POCO इंडियाने सोशल मीडिया चॅनेलवर त्याची औपचारिक घोषणा केली आहे.

Read More

Oneplus 11 R : वनप्लसच्या नव्या फोनची डिझाईन आणि स्पेसीफीकेशन लिक

Oneplus 11 R : OnePlus 11R ला 120Hz फुल एचडी प्लस 1.5k वक्र AMOLED PWM डिस्प्ले पॅनेल मिळेल. त्याच वेळी, फोन Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसर आणि LPDDR5 रॅम मिळेल.

Read More