Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Deadline for Nomination Extended: सेबीचा गुंतवणूकदारांना दिलासा! नॉमिनेशन अपडेशनसाठी आणखी 6 महिन्यांची मुदत

Deadline for Nomination Extended:शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंटसाठी नॉमिनेशन (वारसदाराची माहिती) सादर करण्यास आणखी सहा महिन्यांचा वेळ मिळाला आहे. शेअर बाजार नियंत्रक सेबीने नॉमिनेशन अपडेशनसाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Read More

SEBI Rewards: घरबसल्या सेबीकडून मिळेल 20 लाखांचे बक्षीस; फक्त करावे लागेल 'हे' काम

SEBI Rewards: शेअर बाजार नियामक सेबीने (SEBI) एक खास ऑफर आणली आहे. ज्या अंतर्गत लोकांना घरबसल्या 20 लाखांपर्यंतचे बक्षीस मिळणार आहे. फक्त त्यासाठी सेबीचे एक काम तुम्हाला करावे लागणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

SEBI Ban on Actor Arshad Warsi : अर्शद वारसीने असं काय केलं की, त्याच्यावर शेअर बाजारात बंदी आली?

SEBI Ban on Actor Arshad Warsi : बॉलिवूडचा सर्किट अर्शद वारसीवर सेबीने चक्क शेअर बाजारात ट्रेंडिंगवर बंदी घातलीय. पम्प अँड डम्पिंग प्रकरणी सेबीने ही कारवाई केलीय. पण, म्हणजे अर्शद वारसीने नेमकं काय केलं? त्यातून त्याचं काय नुकसान झालं?

Read More

Bajaj Finserv म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करणार, सेबीकडून मिळाला परवाना

Bajaj Finserv: भारताच्या म्युच्युअल फंड उद्योगात 39.62 लाख कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 31 जानेवारी 2023 पर्यंत या क्षेत्रात 42 मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या कार्यरत आहेत. अशातच बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) ही वित्तीय सेवा देणारी कंपनी लवकरच म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करणार आहे.

Read More

Action by SEBI: एक्सिस म्युच्युअल फंड घोटाळ्यात सेबीने 20 जणांना शेअर बाजारात बंदी घातली

Action by SEBI: बाजार नियामक सेबीने अॅक्सिस म्युच्युअल फंडाचे माजी मुख्य डीलर वीरेश जोशी यांच्यासह 20 जणांना शेअर बाजारात भाग घेण्यास प्रतिबंध केला. ही क्रिया एक्सिस म्युच्युअल फंडसमोर चालू असलेल्या प्रकरणात सेबीने सांगितले की, कथित फ्रंट-रनिंग अॅक्टिव्हीटीद्वारे सुमारे 30.5 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

Read More

SEBI: ब्रोकर्सकडील ग्राहकांचे पैसे इंडियन क्लिअरिंग कॉर्पोरेशनकडे वळणार, मग ब्रोकर्सच्या व्याजाचे काय?

SEBI: सेबीचा हेतू असा आहे की क्लायंटचे पैसे ब्रोकरकडे जाऊ नयेत, जेणेकरून गैरवापर होण्याची शक्यता नाही. पण त्यामुळे त्यांच्या व्याज उत्पन्नावर परिणाम होईल, अशी भीती दलालांना वाटत असल्याने आता यावरही मार्ग काढला जात आहे.

Read More

NSE-Social Stock Exchange: एनएसईला सोशल स्टॉक एक्सचेंज सुरू करण्याची मिळाली मान्यता , पण सोशल स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय?

NSE-Social Stock Exchange: सेबीकडून एनएसईला सोशल स्टॉक एक्सचेंज सुरू करण्यास पूर्णत: मान्यता मिळाली आहे. गेल्या वर्षी सेबीने सोशल स्टॉक एक्सचेंजसाठी एक फ्रेमवर्क जारी केला होता. यामुळे आता सामाजिक उपक्रमांना देखील खाजगी कंपन्यांप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध करता येणार आहे आणि तेथून पैसे उभे करणे शक्य होणार आहे.

Read More

Adani vs Hindenburg: 'आमचे उत्पन्न कर्जाच्या दुप्पट दराने वाढतेय, ' Adani Group ने सेबीला दिली माहिती

Adani Group ला सध्या विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर समूहाने सेबीला आपल्या कर्ज, उत्पन्नाविषयी महत्वाची माहिती दिली आहे.

Read More

Adani vs Hindenburg नंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर SEBI काय म्हणतेय ते जाणून घ्या

Adani vs Hindenburg नंतर शेअर बाजारातल्या स्थितीबाबत उलटसुलट चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर SEBI काय म्हणते ते जाणून घेणे महत्वाचे आहे.

Read More

Adani vs Hindenburg: बाजार स्थैर्यासाठी नियामक एजन्सीनी सतर्क राहण्याच्या निर्मला सीतारामन यांच्या सूचना

Adani vs Hindenburg संघर्षाचा परिणाम शेअर बाजाराच्या स्थैर्यावर देखील होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नियामक एजन्सीना सूचना दिल्या आहेत.

Read More

SEBI कडून 14 जणांवर 4 वर्षांची बंदी, 4.23 कोटी रुपये परत करण्याच्या सूचना

दंडाची रक्कम 45 दिवसांत भरावी लागेल, असे SEBI ने सोमवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. यासोबतच या सर्वांना बेकायदेशीररीत्या कमावलेल्या नफ्यातील 4.23 कोटी रुपये 12 टक्के व्याजासह परत करावे लागतील.

Read More

Adani Group च्या एसीसी आणि अंबुजा सीमेंटची SEBI करणार चौकशी

हिंडेनबर्ग अहवालाचे प्रकरण अदानी समूहासाठी अधिक गंभीर होताना दिसत आहे. असे वृत्त आहे की, भारतीय सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड (सेबी) समूहाच्या एसीसी आणि अंबुजा सिमेंटची चौकशी करणार आहे. या दोन्ही कंपन्या मे 2022 मध्ये स्वित्झर्लंडच्या होलसिमकडून अदानी यांनी विकत घेतल्या होत्या. यामध्ये वापरण्यात आलेल्या ऑफशोर स्पेशल पर्पज व्हेईकलची (एसपीव्ही) चौकशी होऊ शकते. यामध्ये 17 ऑफशोर एसपीव्हीचा समावेश होता.

Read More