Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी बंद पडलेली 25 थिएटर पुन्हा उघडणार, तर पहिल्याच आठवडयात 200 कोटींचा गल्ला करणार पार?

Theater will Reopen Due to Pathan Movie: पठाण चित्रपटाची चर्चा काय कमी होण्याचे चिन्ह दिसत नाहीत. एकीकडे सर्व थिएटर बुक होत आहेत, तर दुसरीकडे आता बंद पडलेली 25 थिएटर पठाण चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा उघडणार आहेत. हे सर्व चित्र पाहता पठाण चित्रपट पहिल्याच आठवडयात 200 कोटींचा गल्ला जमविणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read More

Actor John Abraham Net Worth : अभिनेता जॉन अब्राहम करत होता 6500 रुपयांची नोकरी, आज आहे 270 कोटी रुपयांचा मालक

बॉलिवूडचा अँक्शन हिरो म्हणून ओळख असलेला अभिनेता जॉन अब्राहम (Actor John Abraham) कधीकाळी नोकरीसुद्धा करत होता. पण आज तो करोडपती आहे. ‘पठाण’ (Pathan Bollywood Movie) या चित्रपटात त्याला पाहता येणार आहे. त्यासाठी त्याला किती रुपये मिळाले? ते जाणून घेऊया.

Read More

Pathan Movie: पठाण चित्रपटासाठी महाराष्ट्राला लागले वेड, चाहत्याने सांगलीमध्ये केले पहिल्या शो साठी संपूर्ण थिएटर बुक

Theater book for the movie Pathan: शाहरूख खान (Shah Rukh Khan) व दिपिका पदुकोन (Deepika Padukone)चा पठाण (Pathan) हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच परदेशासह भारतातदेखील थिएटर बुक होऊ लागली आहेत. सध्या हा चित्रपट बऱ्याच वादग्रस्त कारणांमध्ये अडकला असला, तरी या चित्रपटाची हवा मात्र एकदम टाइट असल्याचे सांगलीतील या चाहत्याने दाखवून दिले आहे.

Read More

Pathan Movie: शाहरूख खानचा 'पठाण' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच नाशिकमध्ये हाऊसफुल्ल, तिकिटाचे दर दुप्पट असून ही....

Shahrukh Khan Pathan Movie: पठाण चित्रपटाविषयी मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच्या गाण्यांपासून ते ट्रेलर प्रदर्शित होईपर्यंत काही ना काही कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. वादग्रस्त परिस्थितीत अडकलेला हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटासाठी थिएटर बुक होऊ लागले आहेत.

Read More

Shah Rukh's Pathan is a Super Hit Abroad: शाहरूखचा पठाण परदेशात सुपरहीट, आॅस्ट्रेलियात पहिल्याच दिवशी 3 हजार तिकिटे बुक

Pathan Movie: शाहरूख खान व दिपिका पदुकोनचा 'पठाण' चित्रपट भारतात 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटाची परदेशात तिकिट विक्री तुफान सुरू आहे. या चित्रपटाने परदेशात धुमाकूळ घातला आहे.अॅडव्हान्स बुकिंगबाबत पठाण चित्रपटाने केजीएफचादेखील रेकाॅर्ड तोडला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.

Read More