Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Old Pension Scheme: महाराष्ट्र राज्य सरकार जुन्या पेंशन योजनेबाबत सकारात्मक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की राज्याचा शिक्षण विभाग जुन्या पेंशन योजनेवर (Old Pension Scheme) संशोधन करत आहे आणि महाराष्ट्रातील शिक्षक आणि इतर लोकसेवकांसाठी ही योजना लागू करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे.

Read More

Old Pension Scheme: राज्य सरकारी कर्मचारी जाणार संपावर

National Pension System (NPS) म्हणजेच नवीन पेंशन योजनेला केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. जुनी पेंशन योजना (Old Pension Scheme) पूर्वरत करावी यासाठी मार्चमध्ये राज्य सरकारी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत.

Read More

Old Pension Scheme: RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केली चिंता

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या समारंभात एका ऑनलाइन सत्रात आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी चिंता व्यक्त केली आहे. असे केल्याने सध्याच्या काळात सरकारी खर्च कमी होईल, परंतु भविष्यातील दायित्वे वाढू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read More

Old Pension Scheme: जुन्या पेंशन योजनेबाबत RBI ने राज्यांना दिला सावधानतेचा इशारा

Old Pension Scheme: जुन्या पेंशन योजनेमुळे राज्यांचा आर्थिक भार वाढणार असल्याचे मत RBI ने व्यक्त केले आहे. नुकताच हिमाचल प्रदेश सरकारने OPS पूर्वरत करण्याचा निर्णय घेतला. याआधी राजस्थान, छत्तिसगढ. पंजाब राज्यांनी देखील असा निर्णय घेतला होता.

Read More

Old Pension Scheme: 'या' राज्याने लागू केली जुनी पेंशन योजना

1 जानेवारी 2004 पासून सरकारी नोकरीत सामील होणारे कर्मचारी नवीन पेंशन योजनेंतर्गत समाविष्ट आहेत, ज्यामध्ये सरकार आणि कर्मचारी पेन्शन फंडात अनुक्रमे 10 आणि 14 टक्के योगदान देतात. जुन्या पेंशन योजनेत 20 वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 50 टक्के रक्कम पेंशन म्हणून मिळते.

Read More

Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र सरकार लागू करणार नाही - देवेंद्र फडणवीस

No Old Pension Scheme in Maharashtra: जुनी पेन्शन योजना राज्य सरकार देणार नाही! त्याचा हिशोब महाविकास आघाडी सरकारच्या काळात काढून ठेवण्यात आला, यामुळे 1,10,000 कोटी रुपयांचा बोजा सरकारवर पडेल.

Read More

National Pension System: एनपीएस अंतर्गत केंद्र सरकारकडे किती निधी जमा आहे, जाणून घ्या!

National Pension System: नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत केंद्र सरकारकडे किती निधी जमा आहे. याची राज्यनिहाय माहिती केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांनी संसदेत सादर केली.

Read More

Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सरकारचा विचार नाही, मंत्र्यांचे उत्तर

Old Pension Scheme: जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत राजस्थान, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांनी केंद्र सरकार आणि पीएफआरडीएला (PFRDA) पत्र पाठवून विनंत केली होती.

Read More