Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mutual Fund Investment: बडोदा बीएनपी परिबाकडून व्हॅल्यू फंड गुंतणुकीसाठी खुला, जाणून घ्या सविस्तर

Mutual Fund Investment: मूल्याधारित गुंतवणूक धोरणांतर्गत बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडाने मुदतमुक्त समभाग योजना प्रकारात बडोदा बीएनपी परिबा व्हॅल्यू फंड हा नवीन फंड गुंतवणूकदारांसाठी बाजारात आणल्याची घोषणा केली. दीर्घकालीन गुंतवणूक कालावधीचा दृष्टीकोन बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्माण करणे, हा या फंडाचा उद्देश आहे.

Read More

Mutual Fund NFO : कमाईची संधी! आजपासून उघडला नवा व्हॅल्यू फंड, 500 रुपयांच्या एसआयपीसह करा गुंतवणूक

Mutual Fund NFO : म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून एक नव्या एसआयपीसह व्हॅल्यू फंड आलाय. म्युच्युअल फंड हाऊस असलेल्या बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडनं (बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंड) ने हा नवा फंड आणलाय. इक्विटी विभागामध्ये एक नवा व्हॅल्यू फंड (NFO) आणलाय.

Read More

Mutual Fund NFO : 'या' नव्या इक्विटी फंडातून कमाईची चांगली संधी, 5000 रुपयांपासून सुरू करा एसआयपी

Mutual Fund NFO : म्युच्युअल फंड हाउस असलेल्या क्वांट म्युच्युअल फंडानं इक्विटी प्रकारात नवा सेक्टरल/थीमॅटिक फंड (NFO) आणलाय. क्वांट म्युच्युअल फंडाची ही नवीन योजना क्वांट बिझनेस सायकल फंड अशी आहे. या योजनेची सदस्यता 12 मे 2023 पासून सुरू झालीय. तर 25 मे 2023पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Read More

Mutual fund NFO : कमी जोखीम अन् नियमित उत्पन्न! फक्त 500 रुपयांपासून सुरू करा एसआयपी

Mutual fund NFO : कमी गुंतवणूक करत असतानाच नियमित उत्पन्न मिळवून देणारी योजना असेल तर ही एक चांगली संधी गुंतवणूकदारासाठी असते. म्युच्युअल फंड हाऊस बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंड ही कर्ज विभागामध्ये एक नवी योजना घेऊन आलाय.

Read More

Mutual Fund : म्युच्युअल फंड कसे कार्य करतात?

कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी त्याबाबत योग्य माहिती असणे आवश्यक आहे. आज आपण म्युच्युअल फंड कसे काम करतात? (How do mutual funds work) ते पाहूया.

Read More

म्युच्युअल फंड NFO : सॅमको म्युच्युअल फंडकडून ELSS टॅक्स सेव्हर फंडाची घोषणा

म्युच्युअल फंड NFO : सॅमको टॅक्स सेव्हर फंड याहून वेगळा आहे. कारण मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप उच्च वाढीच्या समभागांमध्ये त्याच्या आधीच वर्चस्व व्यवहारांच्या मोठ्या क्षमता आहेत. परंतु त्याच वेळी, तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीमुळे अति प्रकारची अस्थिरता देखील कमी झाली आहे .

Read More

LIC Mutual Fund : एलआयसीची मल्टीकॅप योजना आजपासून खुली, गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व माहिती जाणून घ्या!

LIC MF Multi Cap Fund : एलआयसीची ही नवीन स्कीम स्मॉल, मिड आणि लार्ज कॅप कंपन्यांमध्ये 25 टक्के निदी गुंतवणूक करणार आहे. तर उर्वरित 25 निधी हा फंड मॅनेजरच्या निर्णयानुसार इतरत्र गुंतवला जाणार आहे. LIC Multi Cap चा NFO 20 ऑक्टोबरला बंद होणार आहे.

Read More

New Fund Offer : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडचा पीएसयू इक्विटी फंड लॉण्च!

New Fund Offer : आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड कंपनीने 23 ऑगस्ट, 2022 रोजी ICICI Prudential PSU Equity Fund चा एनएफओ आणला आहे. या एनएफओमध्ये 6 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.

Read More