Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Quant Mutual Fund मधील टॉप 5 स्कीमबद्दल जाणून घ्या; 3 वर्षांत गुंतवणूकदारांना चांगला फायदा

Quant Mutual Fund: आज आपण क्वांट म्युच्युअल फंडमधील टॉप 5 फंड स्कीम्सची (Quant Mutual Fund Scheme) माहिती घेणार आहोत. त्या फंडने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून दिला आहे.

Read More

Mutual Fund: योग्य आर्थिक नियोजन करून तुम्हीही फक्त 5 वर्षात 50 लाखांची रक्कम उभारू शकता, कशी जाणून घ्या

Mutual Fund: जर तुम्हाला 5 वर्षात 50 लाख रुपयांचा निधी जमवायचा असेल, तर तुम्ही SIP द्वारे गुंतवणूक करून नियोजन करू शकता.पण त्यासाठी काय करायचं हे जाणून घेण्यासाठी आजचा लेख वाचा.

Read More

Investment Tips: म्युच्युअल फंडामध्ये केवळ 5,000 रुपयांची SIP करून 30 वर्षात व्हा करोडपती, जाणून घेण्यासाठी वाचा

Investment Tips: गुंतवणूकदार एकाच वेळी म्युच्युअल फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याऐवजी एसआयपीद्वारे(SIP) गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. जर तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर केवळ 5,000 रुपयांची SIP करून 30 वर्षात तुम्ही करोडपती कसे होऊ शकता हे जाणून घ्या.

Read More

MF Investment in Equity: म्युच्युअल फंडांची वर्ष 2022 मध्ये इक्विटीमध्ये दोन लाख कोटींची गुंतवणूक

MF Investment in Equity: शेअर मार्केटमधील तेजीच्या लाटेची म्युच्युअल फंडांना भुरळ पडल्याचे दिसून आले आहे. वर्ष 2022 मध्ये म्युच्युअल फंडांनी इक्विटीमध्ये तब्बल दोन लाख कोटींची गुंतवणूक केली आहे.

Read More

Balance Advantage Fund: व्हाईटओक कॅपिटल म्युच्युअल फंडाचा बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंड गुंतवणुकीसाठी खुला

Balance Advantage Fund: व्हाइटओक कॅपिटल बॅलन्स्ड ऍडव्हान्टेज फंडाचे (BAF) उद्दिष्ट गुंतवणूकदारांसाठी मानसिक अडथळा दूर करणे आहे. नेट इक्विटी लेव्हल ठरवण्यासाठी हा फंड प्रोप्रायटरी मार्केट व्हॅल्युएशन इंडेक्स तैनात करेल.

Read More

AMFI : म्युच्युअल फंडमध्ये 5.88 टक्के वाढ, पण वाढीची गती मंदावली

Mutual Funds :म्युच्युअल फंड मध्ये 2022 मध्ये 5.88 टक्क्यांची वाढ झाली आहे. मात्र त्याच्या आधीच्या वर्षाशी तुलना केली तर या वाढीचे प्रमाण मंदावल्याचे दिसून येत आहे. अ‍ॅम्फीने याविषयी दिलेल्या आकडेवारीनुसार ही बाब स्पष्ट होत आहे.

Read More

ELSS : सेबीने ईएलएसएसला अँक्टिव्ह पासून पॅसिव्हमध्ये बदलण्याची दिली परवानगी

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI – Securities and Exchange Board of India) ने मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना (AMCs – Asset Management Companies) पॅसिव्ह ईएलएसएस सुरू करण्यापूर्वी त्यांच्या सक्रियपणे व्यवस्थापित इक्विटी लिंक्ड बचत योजना (ELSS – Equity Linked Saving Scheme) बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read More

Mutual Fund Investment : एयुएम गेल्या वर्षी 6 टक्क्यांनी वाढले!

म्युच्युअल फंड उद्योगाच्या अँसेट अंडर मॅनेजमेंट (AUM – Asset Under Management) गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये 2.2 लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. स्थिर गुंतवणूक योजना एसआयपीकडे गुंतवणूकदारांच्या वाढत्या आकर्षणामुळे, म्युच्युअल फंड उद्योगाच्या अँसेट अंडर मॅनेजमेंटमध्ये चांगली वाढ झाली आहे.

Read More

Investment in Equity Funds : इक्विटी फंडातील गुंतवणूकीत सुधारणा

सक्रिय इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमधील निव्वळ गुंतवणूक डिसेंबरमध्ये वाढून रु. 7,300 कोटींवर पोहोचली आहे, जी नोव्हेंबरमधील 21 महिन्यांच्या नीचांकी रु. 2,260 कोटी होती. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (AMFI – Association of Mutual Fund in India) च्या आकडेवारीवरून ही माहिती प्राप्त झाली आहे.

Read More

Mutual Fund: म्युच्युअल फंड गुंतवणूक तेजीत, 2022 मध्ये 5.7% वाढ

2022 वर्षात म्युच्युअल फंडमध्ये 71,443 कोटी रुपयांची एकूण गुंतवणूक पाहायला मिळाली. समभागसलंग्न योजनांमध्ये सर्वाधिक 1.61 लाख कोटी रुपये गुंतवले गेले आहेत. गुंतवणूकदारांची संख्या वर्षभरात दोन कोटींनी वाढून 14.11 कोटींवर पोहोचली आहे.

Read More

FD vs Mutual Fund : एफडी घ्यावी की म्युच्युअल फंड खरेदी करावा? कर बचतीसाठी कोणता पर्याय आहे चांगला?

सुरक्षित परताव्यासाठी, बहुतेक जुने गुंतवणूकदार मुदत ठेव (Fixed Deposite) आणि डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund Investment) करण्यास प्राधान्य देतात. आर्थिक सल्लागारांचा असा दावा आहे की जर गुंतवणूकदार उच्च आयकर ब्रॅकेटमध्ये असतील, तर डेब्ट फंड त्यांच्यासाठी मुदत ठेवींपेक्षा अधिक कर-कार्यक्षम आहेत, ते कसे ते जाणून घेऊया.

Read More

Mutual Fund Scheme : एमआयपी म्हणजे काय? गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या

एमआयपी म्हणजेच मासिक उत्पन्न योजना (MIP – Monthly Income Plan) हा म्युच्युअल फंडाचा एक प्रकार आहे. ज्या गुंतवणूकदारांना त्यांच्या बचतीचा काही भाग इक्विटी मार्केटमध्ये (Equity Market) गुंतवायचा आहे परंतु जास्त जोखीम घेऊ इच्छित नाही त्यांच्यासाठी ही एक चांगली योजना आहे.

Read More