Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is Multi Cap Mutual Funds : मल्टी कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय?

What is Multi Cap Mutual Funds :मल्टी कॅप फंड विविध आकार आणि क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असल्याने, ते वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ देतात. हा वैविध्यपूर्ण दृष्टिकोन तुमच्यासाठी जोखीम कमी करतो. कारण विविध क्षेत्रे किंवा बाजाराचे भाग कोणत्याही वेळी वेगळ्या पद्धतीने कार्य करू शकतात.

Read More

Tax On Mutual Fund Investment : म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर किती टॅक्स लागतो, जाणून घ्या

Tax On Mutual Fund Investment : गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंड योजना चांगल्याच लोकप्रिय झाल्या आहेत. गुंतवणुकीची सोपी प्रक्रिया हे यामागचे मुख्य कारण आहे. आपल्या उत्पन्नाचे व्यवस्थापन करताना कर बचत हा एक महत्वाचा मुद्दा विचारात घेतला जातो. कोणती गुंतवणूक करमुक्त आहे आणि कोणत्या गुंतवणुकीवर कर लागू होतो हा मुद्दा गुंतवणुकीच्या प्रक्रियेत महत्वाचा ठरतो.

Read More

Mutual Fund Myths and Fact : म्युच्युअल फंड गुंतवणुकीविषयीचे हे 8 गैरसमज दूर करा

Mutual Fund Myths and Fact: गुंतवणुकीचा विचार करताना काही पैसे मुच्युअल फंडांमध्ये गुंतवावे असा सल्ला दिला जातो. पण गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीविषयी अनेक गैरसमज (Mutual Fund's Myths) आहेत. Mutual Fund's Myths कोणती? यातली वस्तुस्थिती (Fact's of Mutual Fund's) काय आहे ते जाणून घेऊया.

Read More

म्युच्युअल फंड NFO : सॅमको म्युच्युअल फंडकडून ELSS टॅक्स सेव्हर फंडाची घोषणा

म्युच्युअल फंड NFO : सॅमको टॅक्स सेव्हर फंड याहून वेगळा आहे. कारण मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप उच्च वाढीच्या समभागांमध्ये त्याच्या आधीच वर्चस्व व्यवहारांच्या मोठ्या क्षमता आहेत. परंतु त्याच वेळी, तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीमुळे अति प्रकारची अस्थिरता देखील कमी झाली आहे .

Read More

Retirement Mutual Fund म्हणजे काय? रिटायरमेंटसाठी हा योग्य पर्याय आहे का?

Retirement Mutual Fund known as Pension Fund : रियायरमेंट फंड हा पेन्शन फंड म्हणूनही ओळखला जातो. रिटायरमेंट फंड हे असे फंड आहेत; जे गुंतवणुकीतील एक विशिष्ट भाग गुंतवणूकदाराच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी गुंतवतात.

Read More

What are Thematic Funds? थिमॅटिक फंड म्हणजे काय?

Thematic Fund हा एक प्रकारचा इक्विटी फंड आहे. ‘थिमॅटिक’ या शब्दाप्रमाणेच थिमॅटिक फंड (Thematic Fund) हे एखाद्या विशिष्ट थीममध्ये गुंतवणूक करतात. विशिष्ट थीम म्हणजे एखाद्या विशेष उद्योगाशी किंवा ट्रेण्डमध्ये असलेल्या क्षेत्राशी निगडित व्यवसायामध्ये गुंतवणूक करतात.

Read More

Best SIP Plan: बाळाच्या जन्मापासूनच करा त्याच्या भविष्याची तयारी; मुलांच्या शिक्षणासाठी निवडा बेस्ट SIP Plan!

Best SIP Plan: ज्या दिवशी तुम्ही एका बाळाचे आई वडील होता, तो दिवस तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. त्यामुळे तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी आर्थिक नियोजन सुरू करण्याचा सगळ्यात चांगला दिवसही तोच ठरू शकेल.

Read More

एसबीआयने लॉन्च केला फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन; गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या!

SBI Fixed Maturity Plan : एसबीआय फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनचा (SBI FMP) कालावधी 1302 दिवसांचा आहे; त्यामुळे ही योजना एप्रिल, 2026 मध्ये मॅच्युअर्ड होईल.

Read More

एकरकमी गुंतवणूक किंवा SIP; पहिल्यांदाच गुंतवणूक करणाऱ्यांसाठी कोणता पर्याय चांगला

सुखकारक लाईफस्टाईल आणि स्वप्नपूर्तीसाठी लवकर गुंतवणूक करण्याची उत्सुकता दाखवणारी मिलेनिअल्स आणि जेन झेड पिढीच्या बाबतीत संपूर्ण जग जागृत आहे. भांडवली बाजारात नवीन गुंतवणुकदारांची संख्या वेगाने वाढत आहे. वेगवान इंटरनेट आणि शेअर मार्केट विषयी जागरुकतेमुळे हे शक्य झाले आहे. अनेकजण सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) करत आहेत, तर म्युच्युअल फंडासारख्या एकरकमी गुंतवणूक देखील करत आहेत.

Read More