Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MSRTC@75Years: विना तिकीट एसटीतून प्रवास केल्यावर किती दंड आकाराला जातो? जाणून घ्या

MSRTC@75Years: जर तुम्हीही दैनंदिन एसटीने प्रवास करत असाल, तर विना तिकीट प्रवास कधीही करू नका. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागाने फरारी पथक तयार केले आहे. हे पथक चालत्या एसटीला थांबवून तिकीट तपासणी करू शकते. जर प्रवाशाकडे तिकीट नसेल, तर त्याला दंड भरावा लागतो. हा दंड नेमका किती असतो? जाणून घेऊयात.

Read More

MSRTC@75Years : छोट्या व्यवसायिकांचा भक्कम आधार बनून ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनात महत्त्वाचे योगदान देतेय 'लालपरी'

MSRTC@75Years : 1 जून 1948 साली केवळ 35 बेडफोर्ड गाड्यांवर एसटीची सुरूवात झाली. त्या सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेलेल्या दिवसाला 75 वर्षं पूर्ण झाली, म्हणजेच हे वर्ष एसटीचं अमृतमहोत्सव वर्ष आहे. ग्रामीण भागातील लोकांना एसटी कशी उपयुक्त आहे? एसटी शिवाय ग्रामीण जीवन कसे असू शकते? हे जाणून घेऊया, ग्रामीण भागातील लोकांशी महामनीने केलेल्या चर्चेतून…

Read More

MSRTC @75Years : एसटी महामंडळाच्या मोफत आणि सवलतीच्या दरातील सर्व योजना जाणून घ्या एका क्लिकवर...

ST Corporation Services and Offerings: एसटी महामंडळातर्फे जवळपास 30 प्रकारच्या वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात ज्यात सवलतीच्या दरात आणि मोफत प्रवासाची सुविधा काही विशेष नागरिकांना देण्यात येते. तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर आजच नजीकच्या एसटी महामंडळाच्या संबंधित विभाग नियंत्रकाच्या कार्यालयाला भेट द्या.

Read More

एसटी महामंडळाची 30 रुपयांत नाष्टा देणारी योजना रद्द, प्रवाशांची होतेय लुटमार!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 8 जुलै 2016 रोजी प्रसिध्द केलेल्या निवेदनात या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली होती. गेले काही दिवस सोशल मिडीयावर या योजनेची माहिती देणारे पत्र चांगलेच व्हायरल झाले होते. या योजनेनुसार महामंडळाच्या अधिकृत थांब्यांवर केवळ 30 रुपयांत नाष्टा आणि चहा प्रवाशांना खरेदी करता येत होता.

Read More

Pandharpur Wari 2023: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी 5000 विशेष एसटी सोडणार; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Ashadhi Ekadashi 2023:आषाढी एकादशीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुंबईसह पुणे, नाशिक, छत्रपति संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती या 6 विभागातून 5000 विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Read More

Free Bus Service for Schoolgirls: एसटी मंडळातर्फे बारावीपर्यंतच्या विद्यार्थीनींना मोफत प्रवास

Free Bus Service for Schoolgirls: एसटी महामंडळातर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थीनींसाठी अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजना राबवली जात आहे. एसटी महामंडळाची ही योजना 1996 पासून सुरू असून पूर्वी ही योजना फक्त दहावीपर्यंतच्या विद्यार्थीनींना लागू होती. आता बारावीपर्यंतच्या विद्यार्थीनींनाही या योजनेचा लाभ घेता येत आहे.

Read More

MSRTC Scheme: तुम्हाला एसटी महामंडळाच्या या सवलत योजना माहित आहेत का?

MSRTC Scheme: एसटी महामंडळातर्फे नागरिकांसाठी विविध प्रकारच्या सवलती योजना राबवल्या जात आहेत. या योजना कोणत्या आहेत आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा, याबाबतची माहिती आपण घेणार आहोत.

Read More

MSRTC Travel Scheme: आपल्या 'लाल परी'ची ही भन्नाट ऑफर तुम्हाला माहित आहे का?

MSRTC Travel Scheme: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation-MSRTC) म्हणजेच एसटी महामंडळ राज्यातील प्रवाशांसाठी 'आवडेल तिथे प्रवास' ही भन्नाट योजना राबवत आहे. या योजनेंतर्गत तुम्ही राज्याबाहेरही स्वस्तात प्रवास करू शकता.

Read More