Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani vs Hidenburg संघर्षाला मोठे वळण, आता संसदीय कमिटीमार्फत तपासणी?

Hindenburg Report नंतर केवळ Adani Group च नव्हे तर देशातल्या कोट्यवधी गुंतवणूकदारांसामोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. या प्रकरणाचे लोकसभेतही तीव्र पडसाद उमटले असून आता या संपूर्ण प्रकरणात एक मोठा ट्विस्ट बघायला मिळत आहे.

Read More

SEBI कडून 14 जणांवर 4 वर्षांची बंदी, 4.23 कोटी रुपये परत करण्याच्या सूचना

दंडाची रक्कम 45 दिवसांत भरावी लागेल, असे SEBI ने सोमवारी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. यासोबतच या सर्वांना बेकायदेशीररीत्या कमावलेल्या नफ्यातील 4.23 कोटी रुपये 12 टक्के व्याजासह परत करावे लागतील.

Read More

IBM Layoffs: आता आयबीएम या टेक कंपनीने 3,900 कामगारांना काढून टाकले, शेअर्स 2% घसरले

IBM कंपनीने जाहीर केलेल्या Layoff मुळे मार्केट निराश झाला आहे. ही कर्मचारी कपात एकूण कर्मचार्‍यांच्या फक्त 1.5% इतकी आहे," असे विश्लेषक जेसी कोहेन म्हणाले.

Read More

Amazon Strike: रोबोट्सपेक्षा वाईट वागणूक दिली जात असल्याचा कामगारांचा दावा

Amazon : संस्थापक जेफ बेझोस यांच्या अब्जावधी संपत्तीकडे लक्ष वेधत वेस्टवुड म्हणाले, "आमच्या अपेक्षा माफक आहेत, आम्हाला फक्त उदरनिर्वाहासाठी सक्षम व्हायचे आहे."

Read More

Oscar Trophy : ऑस्करची ट्रॉफी कोणाची मूर्ति आहे? आणि त्याची किंमत खरचं एक डॉलर आहे का?

आज आपण ऑस्कर ट्रॉफीबद्दल (Oscar Trophy) माहिती मिळवूया. जी मिळवण्याचे प्रत्येक चित्रपट निर्माते किंवा कलाकाराचे स्वप्न असते. ऑस्कर अवॉर्डसाठी मिळालेली ट्रॉफी, कोणाचा पुतळा आहे? आणि काय आहे या खास ट्रॉफीची कहाणी? ते आज जाणून घेऊया.

Read More

Industry : शॉपिंग मॉल कसा उघडायचा? मॉल उघडण्यासाठी किती खर्च येतो?

आज मोठमोठ्या शहरांमध्ये जागोजागी शॉपिंग मॉल (Shopping Mall) उघडलेले दिसतात. शॉपिंग मॉलमध्ये जाऊन खरेदी करण्याला लोक पसंती दाखवत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? शॉपिंग मॉल कसा उघडायचा?( How to open a shopping mall?) तो उघडण्यासाठी किती खर्च येतो? (How much does it cost to open a mall?) या प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखातून आपण घेणार आहोत.

Read More

ललित मोदींच्या wealth आणि Lifestyle विषयी घ्या जाणून

KK Modi Family Trust ची सूत्र नुकतीच ललित मोदी यांनी आपल्या मुलाकडे सोपवली आहेत. ते निवृत्त झाले असले तरी विश्वस्त म्हणून राहणार आहेत. आपली मुल आपल्यासाठी समान आहेत. पण नेता एकच असू शकतो असे म्हणणाऱ्या ललित मोदींची wealth and Lifestyle कशी आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया.

Read More

Indian Startup नी उभारला 24 अब्ज डॉलरची निधी, मात्र 33 टक्क्यांची घसरण

Indian Startup : भारतातील यशस्वी Indian Startup नी (युनिकॉर्न) गेल्या वर्षात 24 अब्ज डॉलरचा निधी उभारला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यात घसरण झालेली बघायला मिळत आहे.

Read More

Central Cabinet: मल्टी स्टेट एक्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करणार, मंत्रिमंडळाची मंजुरी

Central Cabinet: मल्टी स्टेट एक्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्यात येणार आहे. याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे.

Read More

Rajeev Chandrashekhar: सरकार आयटी क्षेत्रासाठी पीएलआय योजना आणेल, आयटी राज्यमंत्र्यांची केले जाहीर

Rajeev Chandrashekhar: 2024 पर्यंत भारत सेमीकंडक्टर चिप उत्पादनाकडे जाईल, जे अधिक नाविन्यपूर्ण वातावरण आणि स्वदेशी डिझाइनला प्रोत्साहन देईल, असा विश्वास असल्याचे Rajeev Chandrashekhar यांनी म्हटले आहे.

Read More

Paytm चे सीईओ विजय शेखर स्टॉक ऑप्शन्ससाठी पात्र नाहीत, आयआयएएसने उपस्थित केले प्रश्न

Paytm: भारतीय कायद्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फर्ममध्ये 10% पेक्षा जास्त भागीदारी असलेल्या प्रवर्तक आणि संचालकांना स्टॉक पर्याय (ESOPs) प्रतिबंधित केले आहेत. पेटीएमचा आयपीओ लिस्ट झाल्यानंतर त्याच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.

Read More

FADA Report: गतवर्षी किरकोळ विक्री 15.28 टक्क्यांनी वाढली

FADA Report: गतवर्षी किरकोळ विक्री 15.28 टक्क्यांनी वाढली आहे. FADA चे अध्यक्ष मनीष राज सिंघानिया म्हणाले, प्रवासी वाहनांची ही आतापर्यंतची सर्वाधिक किरकोळ विक्री आहे.

Read More