Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Maruti Jimny Launch : अखेर ग्राहकांची प्रतिक्षा संपली, मारुती जिम्नी लाँच, 12 लाख 74 हजार रुपये किंमत

Maruti Suzuki Jimny SUV Launch : गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक ज्या गाडीची आतुरतेने वाट बघत होते, अशी मारुती सुझुकी कंपनीची एसयूव्ही जिमनी भारतीय मार्केटमध्ये आज (बुधवारी) लाँच करण्यात आली आहे. या गाडीची एक्स-शोरुम किंमत 12 लाख 74 हजार रुपये आहे.

Read More

Eicher Motors Profit: आयशर मोटर्सच्या नफ्यात 48 टक्क्यांनी वाढ; कंपनीने जाहीर केला लाभांश

Eicher Motors Profit Q4: वर्ष 2023 च्या मार्चमध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीचा अहवाल जाहीर केला. या तिमाहीत आयशर मोटर्सच्या (Eicher Motors) नफ्यात 48 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीला झालेल्या या नफ्यामुळे कंपनीने भागधारकांना प्रति शेअर 37 रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे.

Read More

Lamborghini Urus S : भारतात लाँच झालेल्या लँबॉर्गिनीची किंमत ठाऊक आहे?

Lamborghini Urus S : भारतात विविध कंपनीच्या SUV रेंजच्या गाड्या मार्केटमध्ये येत आहेत. पण, आता भारतीय बाजारपेठेची भुरळ लँबॉर्गिनी या एलिट ब्रँडलाही पडली आहे. त्यांनी युरस एस (Lamborghini Urus S) ही आपली अल्ट्रारिच गाडी भारतात लाँच केलीय. तिची किंमत आहे 4.18 कोटी रुपये फक्त.

Read More

Ather Electric scooter Sales: अथर कंपनीने एकाच महिन्यात विकल्या 1,754 इलेक्ट्रिक स्कुटर्स

Electric scooter : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोलच्या किमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे वळले आहे. एथर (Ather) या इलेक्ट्रिक स्कूटरला भारतीय इलेक्ट्रिक मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. एथर एनर्जीने मार्च महिन्यात एकूण 11,754 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली. तसेच, 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण 82,146 ईव्ही वाहनांची विक्री केली.

Read More

Maruti Suzuki Jimny : जिमनी पहिल्या दोन दिवसांतच सुपरहीट, 3 आठवड्याचं वेटिंग  

Maruti Suzuki Jimny : दोन दिवसांपूर्वी ऑटो एक्स्पो 2023 मध्ये मारुतीने आपली नवी SUV मारुती जिमनी लाँच केली. आणि पहिल्या दोनच दिवसांत गाडीचं सध्याचं बुकिंग फुल्ल झालंय. आणि तीन महिन्याचं वेटिंग सुरू झालंय.

Read More

Electronic Vehicle Manufacturers : चुकीच्या पद्धतीने मिळवलेली सबसिडी ईव्ही निर्मात्यांकडून सरकार करणार वसूल

सरकारने आता इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांकडून (Electronic Vehicle Manufacturer ) अनुदान वसूल करण्याची योजना आखली जात आहे. यापूर्वीच अनुदानाबाबत (subsidy) तक्रारी आल्यानंतर सरकारने अनुदानावर बंदी घातली होती.

Read More

India Two Wheeler Demand : टू-व्हीलर खरेदीदारांमध्ये महिला आणि तरुण आघाडीवर   

शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात टू-व्हीलरची विक्री जास्त आहे. आणि यात आघाडीवर आहेत महिला तसंच तरुण. CIRF-हायमार्क या संस्थेनं वाहन कर्जाचे आकडे आणि दुचाकी विक्रीचे आकडे संकलित करून हा अहवाल तयार केला आहे

Read More