Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Loan against FD : बँका मुदत ठेवींवर व्याजदर वाढवत आहेत, एफडीवर कर्ज घ्यावे की नाही?

अनेक वेळा असे घडते की आपल्याला लवकरात लवकर पैशांची गरज असते. पण अनेकदा आपल्याला फार जास्त व्याजदराने कर्जही घ्यायचे नसते. मुदत ठेवींवर कर्ज (FD – Fixed Deposite) हे भारतातील बँका आणि फायनान्शिअल संस्थांद्वारे दिले जाणारे कर्ज आहे.

Read More

Govt Bank FD rates: सरकारी बँकाचे FD वरील व्याजदर येथे चेक करा; ज्येष्ठ नागरिकांना मिळू शकतो 8.5% व्याजदर

सरकारी बँकांकडून दीर्घकालीन मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर ग्राहकांना देण्यात येत आहे. कमी जोखीम आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून नागरिकांकडून FD ला पसंती देण्यात येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त व्याजदर मिळतो. प्रमुख सरकारी बँकांचे व्याजदर तुम्ही चेक करू शकता.

Read More

Fixed Deposit Rate: 'या' टॉप 5 बँकांपैकी कोणती बँक देत FD वर सर्वाधिक व्याज..

Fixed Deposit Rate: वर्ष 2022 मध्ये वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी, भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) रेपो दरात अनेक वेळा वाढ केली आहे. तेव्हापासून अनेक बँकांनी त्यांच्या एफडीचे दर सातत्याने वाढवले ​​आहेत.

Read More

Bandhan Bank ने FD वरील व्याजदर वाढवला, नवीन व्याजदर जाणून घेण्यासाठी वाचा

Bandhan Bank FD Rate: खाजगी क्षेत्रातील बंधन बँकेने पुन्हा 2 कोटी रुपयांपासून ते 5 कोटी रुपयांपर्यंतच्या बल्क एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. हे नवीन दर 30 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत.

Read More

Indian Bank FD Rates: 2023 मधील इंडियन बँकचे FD व्याजदर किती? जाणून घ्या

Indian Bank FD Rates: बँक सामान्य नागरिकांसाठी वार्षिक 6.10% ते 6.25% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.60% ते 6.75% व्याजदरासह कर बचत FD योजना देखील ऑफर करते. याव्यतिरिक्त बँक एनआरआयसाठी विविध मुदत ठेव योजना ऑफर करते.

Read More

Budget 2023 Expectation: येत्या अर्थसंकल्पात FD बद्दल होऊ शकते मोठी घोषणा! गुंतवणूकदारांना होऊ शकतो मोठा फायदा

Union Budget 2023 Expectation: नवीन अर्थसंकल्पात करमाफीबाबत अनेक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. बचत योजना (Saving Schemes) आणि एफडीमध्येही (Fix Deposit) नागरिकांना सूट मिळण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमन या बजेट सादर करणार आहेत. आर्थिक नियोजन करण्यासाठी आता अनेक लोक सरसावले आहेत. नव्या अर्थसंकल्पात काय घोषणा होतात याकडे लोकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read More

FD Laddering: एफडी लॅडर म्हणजे काय? लॅडरिंग करण्याचा सल्ला का दिला जातो?

FD Laddering Technique: एफडी हा सगळ्यात सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. तर, एफडीमध्ये चांगला परतावा मिळावा आणि एकाचवेळी पैसे ब्लॉक होऊ नये म्हणून गुंतवणूक तज्ज्ञ एफडी लॅडरींग प्रणाली वापरण्याचा सल्ला देतात, मात्र हे एफडी लॅडर आहे तरी काय, हे आपण या लेखातून समजून घेऊयात.

Read More

FD Interest Rate: बँकांकडून जेष्ठ नागरिकांसाठी खास ऑफर, एफडीवरील व्याज वाढवले!

FD Interest Rate Hikes: जेष्ठ नागरिकांना आपल्या बँकेचे ग्राहक बनवण्यासाठी अनेक खाजगी बँका फिक्स्ड डिपॉझिटवर आकर्षक व्याजदर देत आहेत. याचा तपशील पुढे वाचा.

Read More

Fixed Deposit Interest Rate : ‘या’ बँकांनी वाढवले आपल्या मुदत ठेवींवरील व्याज दर

Fixed Deposit Interest Rate : रिझर्व्ह बँकेनं रेपो दर वाढवल्यानंतर बँकांकडून मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याज दरातही वाढ होत आहे. अलीकडे वर्षभरात सगळ्यात जास्त मुदत ठेवी मिळवण्याचा लौकिक प्राप्त करणारी बँक आणि दुसऱ्या एका आघाडीच्या खाजगी बँकेनं आपल्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे.

Read More

Fixed Deposit Investment : एफडीमधील पैसे मुदतपूर्तीपूर्वी काढायचे आहेत? तुमची बँक किती शुल्क आकारेल? ते जाणून घ्या

बँका एफडीच्या ग्राहकांना (Fixed Deposit customers) मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी देतात. मात्र, यासाठी त्यांना दंडही ठोठावण्यात येतो. जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही यावर बँकेचा दंड लक्षात ठेवावा.

Read More

SBI FD rates मध्ये झाली वाढ, आता एफडीवर किती मिळेल व्याज ते घ्या जाणून

SBI FD Rate मध्ये वाढ झाली आहे. 2 कोटीपेक्षा कमी रक्कम असणाऱ्या रिटेल एफडीवर नवीन व्याजदर 13 डिसेंबरपासून लागू असणार आहेत.

Read More

Suryoday Small Finance बँकेकडून एफडीवरील व्याजदरात वाढ

सुर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे सुरक्षित परताव्याचा विचार करून एफडीला प्राधान्य देणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पर्याय उपलब्ध झाला आहे.

Read More