Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Business Idea: 70,000 रुपये गुंतवून सुरू करू शकता 'हा' व्यवसाय

Business Idea: इतर क्षेत्रांबरोबरच आता नोकरी क्षेत्रामध्ये सुद्धा खूप स्पर्धा दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांचा कल व्यवसाय उभारणीकडे वाढत चालला आहे. तुम्हाला सुद्धा एखादा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर टीशर्ट प्रिंटिंग हा व्यवसाय तुमच्यासाठी बेस्ट असू शकतो. त्याविषयी अधिक माहिती जाणून घ्या.

Read More

Business Idea: ब्रेड निर्मितीतून दरमहा लाखोंची कमाई शक्य; जाणून घ्या इत्यंभूत माहिती

Business Idea: ब्रेड हा लोकांच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. अनेक खाद्यपदार्थामध्ये मोठ्या खुबीने ब्रेडचा वापर केला जातो. याच ब्रेडचा व्यवसाय कसा उभारायचा आणि त्यातून दरमहा लाखोंची कमाई कशी करायची, ते जाणून घेऊयात.

Read More

Apple Store India : एकीकडे ॲपल स्टोर सुरू होत असताना ॲपल प्रोडक्ट्सची विक्रीही वाढली

Apple Store India : आज मुंबईतील BKC इथं आणि 20 एप्रिलला दिल्लीतील साकेतमध्ये ॲपलची स्वत:ची दोन रिटेल स्टोअर सुरू होत आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला Apple चे सीइओ टीम कूक हे देखील उपस्थित राहणार आहे. त्यासाठी काल टिम कुक भारतात दाखल झाले. तर या सगळ्या घडामोडींचा परिणाम भारतात ॲपलची विक्री वाढण्यातही झालेला दिसून येत आहे.

Read More

Paper Cup Business: 'असा' सुरू करू शकता पेपर कप व्यवसाय, जाणून घ्या किती मिळू शकते वार्षिक उत्पन्न

Paper Cup Business: प्लॅस्टिक बंदीसाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळे पेपरच्या वस्तूंची मागणी वाढली आहे. वाढती मागणी लक्षात घेऊन तुम्ही पेपर कप व्यवसाय सुरू करू शकता. जाणून घ्या व्यवसाय उभारणीसाठी किती लागतो खर्च? प्लॅस्टिक बंदीसाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळे पेपरच्या वस्तूंची मागणी वाढली आहे.

Read More

Vedic Math: वैदिक गणित म्हणजे काय? वैदिक गणिताचे क्लासेस वाढले 100 पटीने!

Vedic Math: वैदिक गणिताला सध्या ग्लॅमर निर्माण झाले आहे. गेल्या दोन वर्षात 100 पटीने क्लासेसची संख्या वाढली आहे. मुख्यत्त्वे हे क्लासेस ऑनलाईन असतात. यात सोप्प्या पद्धतीने गणित शिकता येते. विद्यार्थ्यी, फायनॅन्स एक्स्पर्टही असे क्लासेस करत आहेत.

Read More

Subway vs Suberb: ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघनाचा सबवे विरुद्ध सबर्ब या घटल्यात दिल्ली हायकोर्टाने कोणाच्या बाजूने निकाल

Subway vs Suberb: सबवे विरुद्ध सबर्ब या प्रकरणात नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. सब सँडवीचसाठी प्रसिद्ध असलेल्या सबवेने सबर्ब हे नाव, लोगोची रंगसंगती तसेच विकले जाणाऱ्या सँडविचच्या प्रकारांची नावे कॉपी असल्याचा दावा केला होता. यात, ट्रेडमार्कच्या कायद्याचे उल्लंघन झाले असल्याचा खटला कोर्टात उभा राहिला होता. नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागला हे जाणून घेण्यासाठी पूर्ण स्टोरी वाचा.

Read More

Business in India: आता भारतात एका दिवसात व्यवसाय सुरू करणे शक्य!

भारतात कामगार कायदे आता अधिक सुलभ होत असून क्लिष्ट कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. तसेच सरकारी पातळीवर आवश्यक असलेल्या सर्व परवानगी, परवाने अतिशय कमी वेळेत उद्योजकांना पुरविण्यासाठी सरकारी यंत्रणा तत्पर असल्याचे उद्योग आणि आंतरिक व्यापार संवर्धन विभागाच्या (Department for Promotion of Industry and Internal Trade) सचिवांनी म्हटले आहे.

Read More

Cake Business: घरी बसून आरामात सुरू करू शकता केक शॉप, जाणून घ्या सविस्तर

Cake Business: नवीन वर्ष आणखी खूप काही असे इवेंट असतात ज्यात केक हा असतोच. म्हणजेच बिझनेस करणाऱ्याच्या डोक्यात आधीच लायटिंग लागेल की कमी खर्चात उत्कृष्ट बिझनेस हा केक शॉप असू शकतो. जेवढे चविष्ट केक तेवढेच तुमचे उत्पन्न अधिक असेल. या व्यवसायातून तुम्ही मोठी कमाई करू शकता, तर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.

Read More

Tea Business: तुम्हाला माहिती आहे का? चहावाला साधारणपणे किती पैसे कमावतो?

Tea Business: पाहुणचारापासून ते आळस दूर करण्यापर्यंत आपल्याला 'चहाचं'(Tea) लागतो. पण तुम्हाला चहाच्या व्यवसायाचे गणित(Tea Business Calculation) माहित आहे का? चला तर थोडक्यात जाणून घेऊयात.

Read More