Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

कर्ज

SBI Gold Loan: शेतकऱ्यांसाठी असलेली, एसबीआयची मल्टी पर्पज गोल्ड लोन स्किम काय आहे?

SBI Gold Loan: सर्व ग्रामीण, निम्न शहरी भागांतील शेतकरी आणि शेती संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक संकटावेळी सोने तारण कर्ज एसबीआय प्रदान करते. मात्र अनेक कंपन्या, बँका गोल्ड लोन मात्र ही केवळ गोल्ड लोन नाही तर मल्टीपर्पज गोल्ड लोन सेवा आहे, या स्कीममध्ये काय लाभ मिळतो, ते जाणून घेऊयात.

Read More

Budget 2023: नवीन Tax सिस्टिममुळे घर खरेदीदारांची संख्या वाढेल, Home Loan EMI चे ओझे कमी होईल..

Budget 2023: अर्थसंकल्प 2023 पीएम आवास योजनेसाठी 2023 च्या अर्थसंकल्पात 79,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, जी 66 टक्क्यांपर्यंत आहे. याशिवाय 7 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्नही नवीन कर प्रणालीत कराच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे.

Read More

Mudra loan मध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार, कोणती कागदपत्रं आवश्यक आहेत जाणून घ्या

Mudra loan: तुम्हालाही तुमचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत हवी असेल तर, सरकार कर्जाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. पीएम मुद्रा लोन(PM. Mudra Loan) या सरकारी योजने अंतर्गत कर्ज देण्यात येते ज्यावर बँक व्याज आकारते.

Read More

Interest Rate : आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत यांनी कर्जदारांची झोप उडवली, व्याजदरांबाबत म्हणाले...

Interest Rate : महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने वर्ष 2022 मध्ये व्याजदरात 2.25% वाढ केली होती. यामुळे कर्जाचा हप्ता वाढला होता. तसेच नवीन कर्ज देखील महागली होती. कर्जदारांबाबत गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आता आणखी एक मोठे विधान केले आहे. ज्यामुळे कर्जदारांची झोप उडणार आहे.

Read More

Budget 2023 Expectation: मुद्रा योजनेतील कर्ज मर्यादा 10 लाखांहून अधिक करण्याची मागणी

येत्या अर्थसंकल्पात MSME सेक्टरमध्ये 10 लाख किंवा त्याहून अधिक कर्ज उपलब्ध करून दिले जाऊ शकते. सध्या मुद्रा (Micro Units Development And Refinance Agency) योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा रु. 10 लाख इतकी आहे. कर्ज मर्यादा वाढवल्याने MSME क्षेत्राची कर्ज मागणी पूर्ण करण्यात मदत होईल आणि पर्यायाने नव्या उद्योगधंद्यांना चालना मिळेल.

Read More

Budget 2023 Expectation: गृहकर्जावरील व्याजदरात होऊ शकते घट, घेतले जाऊ शकतात महत्वाचे निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारमन या 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पापूर्वी सर्वसामान्यांना अनेक मुद्द्यांवर दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषत: ज्यांनी गृहकर्ज घेतले आहे त्यांना व्याजदर कमी केली जाईल अशी अपेक्षा आहे जेणेकरून त्यांचा ईएमआय (EMI) कमी होईल.

Read More

misleading personal finance tips : कर्ज घेणे कायम वाईटच असते !

Personal Finance : येलच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधील फायनान्सचे प्राध्यापक जेम्स चोई म्हणतात, “लोकांची इच्छाशक्ती मर्यादित असल्यामुळे जे सोपे आहे आणि त्यावर टिकून राहणे सोपे वाटते ते करण्याबद्दल लोकप्रिय सल्ला दिला जातो.” "परंतु बरेच सल्ले हे सर्वसामान्य असतात आणि आर्थिक संशोधन किंवा लोकांच्या वैयक्तिक पातळीवरील स्थितीचा विचार करत नाहीत.

Read More

Loan NOC: कर्जाची परतफेड केल्यानंतर NOC घेणे का आवश्यक आहे? जाणून घ्या

Loan NOC: बँकेचे कर्ज पूर्ण फेडल्यानंतर बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र(NOC) घ्यायला विसरू नका. याचे कारण जाणून घेण्यासाठी लेख सविस्तर वाचा.

Read More

IDBI Bank: आयडीबीआय बँकेने कर्जावरील व्याजदर वाढवले, कर्जाचे हफ्ते महागणार!

IDBI Bank MCLR Interest Rate: आयडीबीआय बँकेचे कर्ज महाग झाले आहे कारण बँकेने एमसीएलआर वाढवला आहे. रेपो दरात वाढ केल्यानंतर बँका कर्जावरील व्याज वाढवत आहेत. संपूर्ण तपशील या बातमीतून समजून घ्या.

Read More

Wedding Loan : आता लग्नाच्या खर्चाचे टेन्शन नाही, असे घ्या वेडिंग लोन

आज आम्ही खास तुमच्यासोबत वेडिंग लोनशी (Wedding Loan) संबंधित माहिती शेअर करणार आहोत. वेगवेगळ्या बँका देखील या जोडप्याला आणि त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रांना लग्नासाठी कर्ज देऊन हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी मदत करत आहेत. चला जाणून घेऊया लग्नासाठी कर्जाशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती.

Read More

Wedding Loan : आता लग्नाच्या खर्चाचे टेन्शन नाही, असे घ्या वेडिंग लोन

आज आम्ही खास तुमच्यासोबत वेडिंग लोनशी (Wedding Loan) संबंधित माहिती शेअर करणार आहोत. वेगवेगळ्या बँका देखील या जोडप्याला आणि त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रांना लग्नासाठी कर्ज देऊन हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी मदत करत आहेत. चला जाणून घेऊया लग्नासाठी कर्जाशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती.

Read More