Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

National Pension System (NPS) : निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना घ्या समजून

कमावत्या वयातच निवृत्तीनंतरच्या जीवनाचा विचार करणे आवश्यक असते. यादृष्टीने अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. यातील एका NPS योजनेविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More

PM Kisan Samman Nidhi: 13व्या हप्त्याचे 2000 रुपये या कागदपत्रांशिवाय मिळणार नाहीत

पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) अंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. दर चार महिन्यांनी हप्ता असतो. प्रत्येक हप्त्यात २ हजार रुपये थेट खात्यात वळते केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्त्यांमध्ये पैसे मिळाले आहेत.

Read More

EPFO Claim Rejection : तुमचा कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीचा क्लेम फेटाळण्यात आलाय? ही बातमी वाचाच… 

अलीकडे देशभरात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे क्लेम फेटाळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आणि त्यामुळे आपल्या हक्काचे पैसे आणि ते ही निवृत्तीनंतर त्याची खरी गरज असताना लोकांना वेळेवर मिळालेले नाहीत. केंद्रसरकारने आता याची दखल घेतली आहे…

Read More

Gharkul scheme: जाणून घ्या, घरकुल योजनेची पात्रता, फायदे आणि बरेच काही

Gharkul scheme: महाराष्ट्रातील नागरिकांना घरकुल योजनेतून शासनाकडून घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. घरकुल योजनेंतर्गत अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध घटकांना राज्य सरकारकडून घरे दिली जाणार आहेत.

Read More

Bachat Gat Tractor Subsidy Scheme: बचत गट धारकांसाठी सुवर्णसंधी! 90 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर

Bachat Gat Tractor Subsidy Scheme: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या प्रगतीसाठी वैयक्तिक आणि बचत गटासाठी शासनाकडून विविध योजना चालू करण्यात आलेल्या आहे. या माध्यमातून लाभार्थी व इच्छुक वर्गाला आवश्यक त्या साधनांचे 90 टक्के अनुदानावर वाटप केले जाते.

Read More

Maharojgar Melava : मुंबईत शनिवारी महारोजगार मेळाव्याचे आयोजन, हजारो नोकरीच्या संधी

Pandit Dindayal Upadhyay Job Fair : या मेळाव्यात मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. यासोबतच उद्योजकता मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

Maharojgar Melava : मुंबईत शनिवारी महारोजगार मेळाव्याचे आयोजन, हजारो नोकरीच्या संधी

Pandit Dindayal Upadhyay Job Fair : या मेळाव्यात मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. यासोबतच उद्योजकता मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

What is ULPIN?: युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर (ULPIN) म्हणजे काय?

What is ULPIN?: केंद्र सरकारने अलीकडेच 10 राज्यांमध्ये युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर (ULPIN) योजना सुरू केली आहे. ही प्रणाली देशात सर्वत्र लागू केली गेली आहे. लँड बँक विकसित करण्यासाठी ULPIN मदत करेल.

Read More

Atal Bhujal Yojana 2022: माहित करून घ्या, केंद्र सरकारच्या अटल भूजल योजनेबद्दल

Atal Bhujal Yojana 2022: केंद्र सरकारने अटल भुजल योजना 2022 (Atal Bhujal Yojana) मध्येच सुरू केली आहे. या योजनेचे उद्दिष्टे, फायदे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

NABARD Dairy Farming Scheme: जाणून घ्या, काय आहेत नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना ?

NABARD Dairy Farming Scheme 2022: देशातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने नाबार्ड योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, देशातील ग्रामीण भागातील लोकांना दुग्धव्यवसाय आयोजित करण्यासाठी सरकारकडून कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

NABARD Organization: नाबार्ड संस्था कोणासाठी काम करते?

NABARD Organization: नाबार्ड म्हणजेच नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (National Bank for Agricultural and Rural Development). नाबार्ड भारतीय कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते, कारण हाच त्याच्या स्थापनेचा मुख्य उद्देश आहे. या संस्थेची स्थापना कधी झाली, कार्य काय आहे? हे जनऊन घेण्यासाठी हा लेख वाचा.

Read More

Paddy Procurement Increased : सरकारी धान खरेदीत झाली मोठी वाढ, शेतकऱ्यांना फायदा

Increase in purchase of paddy: खरीप विपणन (Marketing) हंगाम 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) मध्ये 775.72 लाख टन धान खरेदी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. गेल्या खरीप पणन हंगामात प्रत्यक्ष खरेदी विक्रमी 759.32 लाख टन होती. याबाबत सविस्तर माहितीसाठी वाचा हा लेख.

Read More