Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

सरकारी योजना

Majhi Kanya Bhagyashree Yojana: 'माझी कन्या भाग्यश्री' योजना, मुलगी झाल्यास पालकांना मिळणार 50 हजार

Majhi Kanya Bhagyashree Yojana: महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभागाकडून 1 ऑगस्ट 2017 पासून राज्यात 'माझी कन्या भाग्यश्री' योजनेची अंमलबजावणी सुरू झाली.

Read More

Agneepath Scheme : गुगलवर 2022 मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आली अग्निपथ योजना

Agneepath Scheme : केंद्र सरकारने लष्करातील भरतीसाठी सुरु केलेली अग्निपथ योजना वर्ष 2022 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आल्याचे दिसून आले आहे. अग्निपथ योजनेबाबत गुगलवर प्रचंड सर्च झाल्याचे दिसून आले.

Read More

'Dr. Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana' : अंधारातून प्रकाशाकडे नेणारी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त 14 एप्रिलपासून ही ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ (Dr. Babasaheb Ambedkar Jeevan Prakash Yojana') सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे तत्कालीन ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली. राज्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील अर्जदारांना प्राधान्याने महावितरणमार्फत घरगुती वीज जोडणी दिली जाईल.

Read More

Jalyukta Shivar 2.0: जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा लवकरच, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

Jalyukta Shivar 2.0: महाराष्ट्रात चर्चेत आलेली जलयुक्त शिवार योजनेच्या पुढील टप्प्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. जलयुक्त शिवार 2.0 ही योजना लवकरच राज्यात कार्यान्वित होणार आहे.

Free Flour Mill Yojana Maharashtra : महिलांनो स्वावलंबी होण्यासाठी घ्या ‘मोफत पिठाची गिरणी’ योजनेची मदत

मोफत पिठाची गिरणी (Free Flour Mill Yojana Maharashtra), मिनी डाळ गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेविषयी जाणून घेऊया.

Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana : जाणून घेऊया ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’

अनुसूचित जाति, नव बौद्ध समुदायातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यातून भविष्याला आकार देण्याच्या हेतूने राज्य सरकारने ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ (Dr. Babasaheb Ambedkar Swadhar Yojana) अंमलात आणली आहे.

Read More

Mission Shakti: महिलांच्या विकासासाठी "मिशन शक्ती" योजना काय आहे?

Mission Shakti: महिला सक्षमीकरणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने 'मिशन शक्ती' ही योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे महिलांची सुरक्षा, सक्षमीकरण आणि विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. कौशल्य विकास, क्षमता निर्माण, आर्थिक साक्षरता, सूक्ष्म-कर्जाची उपलब्धता इत्यादींना चालना देऊन महिला श्रमशक्तीचा सहभाग वाढवण्याचाही या योजनेद्वारे प्रयत्न करण्यात येत आहे.

रब्बी हंगामासाठी P&K खतांसाठी 51,875 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर

सरकार खत उत्पादक/आयातदारांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत खते उपलब्ध करून देत आहे. शेतकऱ्यांना परवडणारी माती पोषक तत्वे असणारी खते पुरवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने 2022-23 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (P&K firtilizers) खतांसाठी 51,875 कोटी रुपयांच्या सबसिडीला काही दिवसांपूर्वीच मंजुरी दिली.

Read More