Nav Tejaswini Yojana 2023: जाणून घ्या, काय आहे महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना?
Nav Tejaswini Yojana 2023: महाराष्ट्र शासनाची नव तेजस्विनी योजना महिला आर्थिक विकास महामंडळ (MAVIM) अंतर्गत राबविण्यात येणार आहे. MAVIM हे राज्य महिला विकास महामंडळ आहे ज्याचे उद्दिष्ट महिलांचे सक्षमीकरण करणे आणि SHG महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हे आहे. नव तेजस्विनी योजना 2022 चा ग्रामीण भागातील सुमारे 10 लाख कुटुंबांना फायदा होणार आहे.
Read More