Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WHO Alert Over Indian Syrup : डब्ल्यूएचओच्या सतर्कतेनंतर सीडीएससीओनंही कफ सिरप दूषित असल्याचं केलं मान्य

WHO Alert Over Indian Syrup : भारतात बनवल्या जाणाऱ्या एका कफ सिरपमध्ये धोकादायक तत्व असल्याचं आता सीडीएससीओनंही (Central Drugs Standard Control Organisation) मान्य केलंय. काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेनं भारतातल्या या कफ सिरपविषयी अलर्ट जारी केला होता. त्यानंतर आता सीडीएससीओच्या तपासातही ही बाब अधोरेखित झालीय.

Read More

WHO alert over Indian syrup : भारतातलं 'हे' कफ सिरप दूषित? डब्ल्यूएचओनं काय इशारा दिला?

WHO alert over Indian syrup : भारतात बनवण्यात आलेल्या एका औषधावरून जागतिक आरोग्य संघटनेनं अलर्ट जारी केलाय. संबंधित औषध हे कफ सिरप आहे. या औषधाच्या उत्पादनात धोकादायक पदार्थ आवश्यक मात्रेपेक्षा अधिक वापरत असल्याचं डब्ल्यूओचओचं म्हणणं आहे.

Read More

Malaria and GDP: काय म्हणता? मलेरियामुळे जीडीपीत सरासरी 1% घसरण! WHO चा अहवाल

World Malaria Day: 2030 पर्यंत भारताला मलेरियामुक्त बनविण्याचा संकल्प भारत सरकारने केला आहे. गेल्या 5 वर्षात जवळपास मलेरियाच्या प्रकरणांमध्ये 60% पेक्षा जास्त घट झाल्याचे WHO ने म्हटले आहे.मलेरियामुळे जगभरातील अनेक देशांची अर्थव्यवस्था बाधित झाली आहे असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केला आहे.

Read More