Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Planning for Wedding: लग्नातील 'हे' अनावश्यक खर्च टाळा, होईल पैशांची बचत

Financial Planning for Wedding: लग्न आयुष्यात एकदाच होते, या विचाराने अनेकजण लग्नात अमाप पैसा खर्च करतात. काहीजण तर कर्ज (Loan) काढून लग्न करतात. मात्र लग्नानंतर कर्जाचा डोंगर डोक्यावर उभा राहतो. अशी परिस्थिती येऊ नये, यासाठी काही खर्च प्रकर्षाने टाळायला हवेत. ज्यातून पैशांची बचत करता येऊ शकते. असे कोणते खर्च टाळायला हवेत, जाणून घेऊयात.

Read More

Financial Planning for Wedding: लग्नाचा खर्च आटोक्यात आणून धुमधडाक्यात लग्न करायचे असेल, तर 'या' 5 टिप्स नक्की फॉलो करा

Financial Planning for Wedding: प्रत्येकालाच स्वतःचे लग्न धुमधडाक्यात साजरे करायचे असते. आई-वडील आपल्या मुलांच्या लग्नासाठी आर्थिक गुंतवणूक करून ठेवतात. मात्र योग्य पद्धतीने लग्नाच्या खर्चाचे नियोजन न केल्याने अनेकदा लग्नाचा खर्च भागवण्यासाठी कर्ज (Loan) काढण्याची वेळ येते. अशी परिस्थिती तुमच्यावरही येऊ नये, याकरिता आर्थिक नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे.

Read More

Wedding Loan: वेडिंग लोन घेण्यापूर्वी 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात घ्या

Wedding Loan: हल्ली लग्नासाठी मोठ्या प्रमाणावर अनेक बँका वैयक्तिक कर्जाअंतर्गत (Personal Loan) विवाह कर्ज उपलब्ध करून देतात. ही रक्कम लग्नाशी संबंधित खर्चासाठी वापरता येते. जर तुम्हीही विवाह कर्ज (Wedding Loan) घेण्याचा विचार करत असाल, तर कर्ज घेण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Read More

Wedding Loan : आता लग्नाच्या खर्चाचे टेन्शन नाही, असे घ्या वेडिंग लोन

आज आम्ही खास तुमच्यासोबत वेडिंग लोनशी (Wedding Loan) संबंधित माहिती शेअर करणार आहोत. वेगवेगळ्या बँका देखील या जोडप्याला आणि त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रांना लग्नासाठी कर्ज देऊन हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी मदत करत आहेत. चला जाणून घेऊया लग्नासाठी कर्जाशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती.

Read More