Multibagger Stock: गुंतवणूकदार मालामाल! 9 टक्क्यांहून अधिक उसळी अन् बंपर परतावा, कोणता स्टॉक?
Multibagger Stock: परतावा चांगला असेल तर गुंतवणूकदारही एखाद्या स्टॉकमध्ये आपली गुंतवणूक वाढवतात. आता दिग्गज गुंतवणूकदार विजय केडिया यांनीही एका स्टॉकमध्ये आपली गुंतवणूक वाढवली आहे. या स्टॉकनं 9 टक्क्यांपेक्षाही अधिकची उसळी घेतली असून परतावादेखील बंपर दिला आहे.
Read More