Chanda Kochhar यांना झालेली अटक बेकायदा, बाँबे हायकोर्टाचा निर्णय
Chanda Kochhar यांना CBI ने केलेली अटक बेकायदा आहे, त्यामुळे त्यांची सुटका करण्यात यावी असा निर्वाळा बाँबे हायकोर्टाने दिला आहे. ‘ही अटक कायद्याला धरून नव्हती’ असं कोर्टाचं म्हणणं आहे. सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं पाहूया…
Read More