Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

US Fed Raises Interest Rates: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने पुन्हा एकदा व्याजदर वाढवला, बँकिंग संकटावर केले भाष्य

US Fed Raises Interest Rates:अमेरिकेतील बँकिंग संकटा ऐवजी महागाई नियंत्रणाला प्राधान्य देत फेडरल रिझर्व्हने बुधवारी 22 मार्च 2022 व्याजदरात 0.25% केली. फेडरल रिझर्व्हचा प्रमुख व्याजदर आता 4.75% ते 5% या दरम्यान असेल. फेडरलचा व्याजदर हा वर्ष 2008 मधील जागतिक मंदीच्या वेळेतील व्याजदरा इतका झाला आहे.

Read More

US Federal Reserve Rate Hike: फेडरल बँकेने सलग आठव्यांदा वाढवले व्याजदर!

US Federal Reserve Bank: फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी आपल्या व्याजदरात एक चतुर्थांशाने वाढ केली. या निर्णयामुळे अमेरिकेच्या चलनावर आणि आंतरराष्ट्रीय स्टॉक मार्केटवर मोठा परिणाम होणार असल्याचे दिसून आले आहे.

Read More

Federal Reserve Rate Hike: अमेरिकेतील महागाई आटोक्यात, फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीला ब्रेक लावणार

Federal Reserve Rate Hike: अमेरिकेतील महागाईने 40 वर्षांतील उच्चांक गाठल्यानंतर सेंट्रल बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढीचा सपाटा लावला होता. फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीचे पडसाद जगभरातील शेअर मार्केटमध्ये प्रचंड घसरण झाली होती.

Read More