Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PhonePe UPI Lite: फोन पे कडून युपीआय लाइट फिचर लाँच; PIN शिवाय पाठवता येतील पैसे

कमी किंमतीचे UPI पेमेंट अधिक सुलभ आणि जलद करण्यासाठी फोन पे ने UPI Lite हे फिचर्स आजपासून लाँच केले आहे. पीनशिवाय तुम्हाला 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे ऑनलाइन व्यवहार करता येतील. जास्तीत जास्त 2000 हजार रुपये तुम्ही युपीआय लाइट वॉलेटमध्ये ठेवू शकता. हे वॉलेट अॅक्टिव्हेट कसे कराल ते जाणून घ्या.

Read More

Paytm UPI Lite: पेटीएम बँकेकडून UPI Lite फिचर लाँच; PIN शिवाय करा ऑनलाइन व्यवहार

UPI Lite द्वारे 200 रुपयांपर्यंतचे व्यवहार विना PIN टाकता करता येऊ शकतात. ही सुविधा ग्राहकांना देणारी पेटीएमही भारतातील पहिली फिनटेक कंपनी ठरली आहे. भारतामध्ये दरदिवशी होणाऱ्या एकूण ऑनलाइन व्यवहारांपैकी निम्मे व्यवहार 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे होतात.

Read More

UPI Payment : UPI Lite या ऑफलाईन पेमेंट प्रणालीबद्दल जाणून घ्या 10 महत्त्वाचे मुद्दे  

UPI Payment : आपल्या दैनंदिन व्यवहारांमधले कित्येक आर्थिक व्यवहार हल्ली आपण सर्रास UPI अ‍ॅप वापरून करतो. काही UPI व्यवहार आता ऑफलाईन करण्याची सोयही उपलब्ध झाली आहे. यालाच म्हणतात UPI Lite. या सेवेविषयी जाणून घेऊया 10 ठळक मुद्दे.

Read More

What is UPI Lite : UPI पेमेंट आता करा ऑफलाईन

What is UPI Lite : ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी आता भारतात UPI Payments चा उपयोग सर्रास होऊ लागला आहे. अगदी छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागातही UPI वापरलं जातं. सगळीकडे दरवेळी मोबाईलला नेटवर्क असतंच असं नाही. पण, आता तंत्रज्ञानाने त्यावरही तोडगा काढला आहे UPI Lite चा. पण, या व्यवहारांवर काही मर्यादा आहेत 

Read More